वक्तव्य

राहुल गांधींचे सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

राहुल गांधींनी स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय. 

Nov 12, 2018, 10:08 AM IST

बीसीसीआयनं रवी शास्त्रींना खडसावलं

भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना बीसीसीआयनं खडसावल्याचं वृत्त आहे.

Nov 9, 2018, 08:57 PM IST

भारतात राहण्यावरच्या वादानंतर विराट बॅकफूटवर

एका क्रिकेट चाहत्याला भारतात राहू नकोस असा सल्ला दिल्यानंतर विराट कोहलीवर टीकेची झोड उठली आहे.

Nov 9, 2018, 04:15 PM IST

पुरुषांना प्राधान्य देण्याचा 'या' अभिनेत्रीला मनस्ताप

सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण....

Oct 18, 2018, 01:30 PM IST

VIDEO : राम कदम यांचा पाय खोलात, वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी... 

Oct 13, 2018, 03:17 PM IST

#MeToo अभियानाबद्दल सुष्मिता सेनचं मोठं वक्तव्य

काय म्हणाली सुष्मिता 

Oct 12, 2018, 10:37 AM IST

नानांच्या प्रेस कॉन्फरन्स आधीच तनुश्रीनं केलं हे वक्तव्य

प्रेस कॉन्फरन्स आधीच तनुश्रीने पुन्हा नानावर निशाणा साधलाय.

Oct 1, 2018, 01:33 PM IST

'हिंसक आंदोलनाला सत्ताधाऱ्यांची चिथावणीखोर वक्तव्यं कारणीभूत'​

अजित पवार यांनी संभाजी भिडेंवरही तोंडसुख घेतलंय

Jul 28, 2018, 11:52 AM IST

खासदार गोपाळ शेट्टींच्या वक्तव्यावर ख्रिश्चन समुदायाचा आक्षेप

ख्रिश्चन समुदायानं जोरदार आक्षेप

Jul 7, 2018, 09:29 AM IST

'दाऊदच्या दबावामुळे नेत्यांची ती वक्तव्य'

काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काही नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य करत आहेत.

Jun 24, 2018, 10:18 PM IST

काश्मीर स्वतंत्र असायला हवं, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं नवा वाद

काश्मीर स्वतंत्र असायला हवं, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं नवा वाद

Jun 22, 2018, 04:56 PM IST

काश्मीरींना स्वातंत्र्य हवंय, मुशर्रफ योग्य होते; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

आत्ताच्या परिस्थितीत काश्मीर स्वातंत्र्य मिळणं शक्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

Jun 22, 2018, 11:33 AM IST

आनंदीबेन यांच्या 'अविवाहीत मोदी' टिप्पणीवर जसोदाबेन म्हणतात...

आपण विवाहीत असल्याचं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मान्य केलं होतं.

Jun 21, 2018, 09:33 AM IST

भय्यू महाराजांच्या आत्महत्येबद्दल मुलीचं वक्तव्य चर्चेत...

कुहूच्या हा दाव्याची पोलखोल पोलिसांच्या चौकशीतून होईल... पण, कुहूचं हे वक्तव्य नातेवाईकांसाठी चर्चेचा विषय ठरलंय. 

Jun 14, 2018, 02:46 PM IST