वक्तव्य

वादग्रस्त वक्तव्य पर्रिकरांना पुन्हा गोव्यात धाडणार?

वादग्रस्त वक्तव्य पर्रिकरांना पुन्हा गोव्यात धाडणार?

Jan 13, 2017, 02:35 PM IST

वादग्रस्त वक्तव्य पर्रिकरांना पुन्हा गोव्यात धाडणार?

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकरांची कारर्किद गाजली. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांची संरक्षण मंत्री म्हणून वर्णी लागली. एक प्रामाणिक आणि स्वच्छ चेहरा मिळाल्याच्या त्यावेळी प्रतिक्रिया उमटल्या. मात्र पद स्वीकारल्यानंतर पर्रिकर कोणत्या ना कोणत्या वादात अडकत राहिले आणि त्यामुळेच पर्रिकर पुन्हा गोव्यात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. 

Jan 13, 2017, 01:08 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या समोरच मोहन भागवतांचा घरवापसीचा नारा

हिंदू समाजापासून ज्यांची नाळ तुटलेली आहे अशांना हिंदू समाजात पुन्हा जोडण्यासाठी संकल्प करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं आहे.

Dec 25, 2016, 08:42 PM IST

ट्रम्पच्या वक्तव्यानं भारतीयांसाठी धोक्याची घंटा

परदेशी नागरिकांना अमेरिकन जनतेच्या नोक-या घेऊ देणार नाही असे विधान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

Dec 10, 2016, 04:25 PM IST

'कोल्हापुरातल्या बड्या नेत्याचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश'

 कोल्हापूर जिल्ह्यातला मोठा नेता दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Nov 25, 2016, 08:42 PM IST

'चांगलं गातात ते जास्त पितात'

चांगलं गातात ते जास्त दारू पितात असं वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे.

Oct 24, 2016, 10:51 PM IST

'मुस्लिम महिलांचं आयुष्य उद्धवस्त करण्याचा अधिकार नाही'

ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

Oct 24, 2016, 06:26 PM IST

वक्तव्याचा विपर्यास केला, राजकुमार बडोलेंचं स्पष्टीकरण

आपल्या वक्त्यव्याचा विपर्यास केला गेला. आपण कोणत्याही जातीबद्दल बोललो नाही असा खुलासा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलाय. 

Oct 15, 2016, 07:33 PM IST

शरद पवारांचे फेसबुकवरुन शांतता राखण्याचे आवाहन

दसऱ्या मेळाव्यानिमित्त भगवानगडाच्या पायथ्याशी रासपचे नेते महादेव जानकर यांनी केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. 

Oct 13, 2016, 08:16 AM IST

बटाट्याची फॅक्ट्री असते, राहुल गांधींचा शोध

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

Oct 2, 2016, 06:33 PM IST

मुसलमानांच्या वक्तव्यावर 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा टीकेचा बाण सोडला आहे. मुसलमानांच्या बाबतीत कोझीकोडमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

Sep 28, 2016, 12:03 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

किती दिवस मुख्यमंत्रिपदावर राहिलो हे महत्त्वाचं नसून कसं काम केलं हे महत्त्वाचं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्यामुळं आता चर्चेला उधाण आलंय. 

Sep 26, 2016, 10:52 PM IST

'मोदींविरोधात बोलल्यामुळेच केजरीवालांची जीभ वाढली'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जीभ मोठी झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Sep 18, 2016, 10:21 AM IST