वणी

वणी | देशातल्या पहिल्या फनिक्युलर ट्रॉलीचं उद्घाटन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 2, 2018, 09:02 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'फ्युनिक्युलर ट्रॉली' प्रकल्पाचे आज लोकार्पण

'फ्युनिक्युलर ट्रॉली'प्रकल्पामुळे हजारो वृध्द, अपंग भाविक सोमवार पासून देवी मंदीरापर्यंत सहजतेने पोहचून आदिमाया सप्तश्रृंगी चरणी नतमस्तक होवू शकणार आहे.

Jul 2, 2018, 11:19 AM IST

नाशिक । सप्तश्रृंंगी गडावरील चैत्र नवरात्रोत्सव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 30, 2018, 05:39 PM IST

नाशिकमध्ये पाच दुकानांना लागली आग

  नाशिकच्या वणी शहरातील पाच दुकानांना आग. 

Jan 28, 2018, 08:16 PM IST

शासकीय रुग्णालयातून नवजात बाळ बेपत्ता

जिल्ह्यातल्या वणी ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळ बेपत्ता झालं. रुग्णालयात सीसीटीव्ही नादुरुस्त आहेत. सुरक्षारक्षक तिथे उपस्थित नव्हता आणि वैद्यकीय अधिक्षकही गैरहजर होते. त्यामुळं खळबळ उडालीय. 

Nov 8, 2017, 10:42 PM IST

वणी येथील सप्तश्रृंगी गडावर बोकडबळीची प्रथा बंद

या प्रथेमुळे गडावर निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न तसेच चेंगरोचंगरीच्या घटना टाळण्यास मदत होणार आहे.

Sep 16, 2017, 07:08 PM IST

वणीच्या सप्तश्रृंगी गडावरील वाहतूक सुरळीत

नाशिकमधील वणीच्या सप्तश्रृंगी गडावरील वाहतूक सुरळीत करण्यात आलीय.

Sep 3, 2017, 05:39 PM IST

वादळ वाऱ्यासह तासभर जोरदार बरसला पाऊस

यवतमाळच्या वणी आणि मारेगाव परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं. वादळ वाऱ्यासह आलेला हा पाऊस तासभर जोरदार बरसला.

Mar 7, 2017, 08:09 PM IST