वर्कआऊट

Workout करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे? एक्सपर्ट पाहा काय सांगतात...

Weight loss tips : अनेक जण व्यायाम करण्याला प्राधान्य देत आहेत. तर काही जण अधिक तंदुरुस्त राहण्यासाठी जीमला जाणे पसंत करतात. मात्र, काही जण उपाशीपोटी व्यायाम करतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का, व्यायामापूर्वी आणि नंतर आहार कसा असावा? 

Jun 1, 2023, 08:15 AM IST

जिममध्ये जाण्यापूर्वी 'या' गोष्टींच सेवन टाळा

5 अत्यंत महत्वाच्या गोष्टी 

Dec 24, 2019, 10:32 AM IST

न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर बीग बींच्या नातीचं वर्कआऊट, व्हिडिओ व्हायरल

बिग बींच्या नातीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Jun 20, 2019, 02:06 PM IST

वर्कआऊटबरोबरच फिटनेससाठी या '५' गोष्टी करा!

जिममध्ये तासंतास घाम गाळूनही शरीरावर त्याचा परिणाम दिसत नाही?

Aug 25, 2018, 09:25 AM IST

व्यायामानंतर केलेल्या या ५ चूकांमुळे वजन कमी होत नाही!

तुम्ही आठवड्यातून ५ दिवस व्यायाम करता तरीही त्याचा परिणाम जाणवत नाही का?

Jun 8, 2018, 08:49 AM IST

ओमर अब्दुल्लांनी पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, सोशल मीडियावर ट्रोल

या व्हिडिओत अब्दुल्ला श्रीनगरच्या एका जीम ट्रेनरच्या देखरेखीखाली वर्कआऊट करताना दिसत आहेत. 

Jun 7, 2018, 04:35 PM IST

वर्कआऊटनंतर झटपट ऊर्जा मिळण्यासाठी खा हे ५ पदार्थ!

वर्कआऊटनंतर शरीराला झटपट ऊर्जा प्रदान करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

May 10, 2018, 08:50 AM IST

फोटोस : बालीच्या बीचवर वर्कआऊट करतेय जॅकलीन फर्नांडिस

सध्या ती बालीमध्ये हॉलीडे एन्जॉय करतेय. तिथेच वर्कआऊट करतानाचे फोटोस तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Dec 30, 2017, 12:09 PM IST

Video : विराटच्या घरी आहे जिम, असं करतो वर्कआऊट

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर विश्रांती मिळालेला विराट कोहली आता घरी परतलाय. भारताचा पुढील दौरा श्रीलंकेसोबत असणारा आहे. पण विराट कोहली त्या टीमचा भाग नसणार आहे.

Feb 3, 2016, 09:31 PM IST

वजन कमी करण्याच्या नादात अमिर खानला पोहोचला धोका

राजकुमार हिरानी याच्या आगामी सिनेमा `पीके`साठी आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभिनेता अमिर खान याला धोका पोहोचला आहे. वजन कमी करण्याच्या नादात जास्त वर्कआऊट केले आणि त्याच्या मांसपेशी आकुंचन पावल्यात.

Jun 14, 2014, 03:41 PM IST

वजन कमी होत नाही, काय कराल?

काही लोकांचे खूप जास्त वजन असते मग वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. काही जण डाएट करतात, काही जण जीमला जातात. खूप मेहनत केल्यानंतर कुठे थोडे फार वजन कमी होते. पण काही महिन्यांमध्येच पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढते. आणि मग तुम्ही फक्त विचार करत राहता की, आता काय करायचं?

Sep 4, 2013, 02:31 PM IST