वर्षा राऊत

तपास संपू द्या, मग बघू - संजय राऊत

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते.

 

Jan 4, 2021, 07:06 PM IST

वर्षा राऊत यांची PMC प्रकरणात ईडी चौकशी सुरू

वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर

Jan 4, 2021, 04:31 PM IST

वर्षा राऊतांचे ईडीला पत्र, चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती

 वर्षा राऊत यांनी यासंदर्भात ईडीला पत्र लिहून माहिती दिलीय. 

Dec 29, 2020, 09:01 AM IST

ED Notice : भाजप ऑफिसमध्ये माणूस पाठवलाय - संजय राऊत

ईडीची (ED Notice) कुठलीही नोटीस अजून आलेली नाही. मात्र, नोटीस शोधायला भाजप  (BJP) ऑफिसमध्ये माणूस पाठवलाय, असे शिवसेना (Shiv Sena) नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanyaj Raut) यांनी म्हटले आहे. 

Dec 28, 2020, 01:00 PM IST

वर्षा राऊतांना ईडी नोटीस नंतर संजय राऊतांची अशी प्रतिक्रिया

आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम, असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय.

Dec 27, 2020, 08:12 PM IST