वसई ताज्या बातम्या

वसईत दिवसाढवळ्या भयंकर हत्याकांड; भररस्त्यात लोखंडी पाना डोक्यात घालून प्रेयसीची हत्या

Vasai Murder News: वसईत दिवसाढवळ्या एक हत्याकांड घडले आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आहे. 

 

Jun 18, 2024, 01:34 PM IST

वसई किल्ला परिसरात 5 दिवसांपासून बिबट्याचा वावर; वनविभागाचे नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन

Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात पहिल्यांदाच बिबट्या सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने ट्रॅप लावले आहेत. 

 

Apr 3, 2024, 06:44 PM IST

वसईः सिग्नल दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक, तीन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

Vasai Local News Update: वसईत लोकलच्या धडकेत रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येतेय. सिग्नल दुरुस्तीचे काम करत असताना घडला अपघातात नायगाव- वसई रेल्वे स्थानकादरम्यानची घटना

 

Jan 23, 2024, 04:37 PM IST

वसईः बहिणीच्या बर्थ-डेला जाताना काळाचा घाला; खड्ड्यांमुळे गमावला तरुणीने जीव

Mumbai News Today: खड्ड्यांमुळं एका 27 वर्षीय तरुणीने जीव गमावल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Aug 22, 2023, 06:17 PM IST