close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वसई

शहरात दहशतवादी घुसल्याची वार्ता, वसई हायअलर्टवर !

वसई हायअलर्टवर. वसईत दहशतवादी घुसले. अवघ्या शहराची उडाली झोप.  

May 31, 2019, 09:43 PM IST
funeral on the road at Vasai PT1M34S

वसई । धक्कादायक, रस्त्यावरच अंत्यसंस्कार

मृत्यूनंतरही इथं अवहेलना होते. गेल्या कित्येक वर्षांपासून या गावाला स्मशानभूमी नाही. वसईतल्या माजीवलीची व्यथा. मृत्यूनंतरही अवहेलना नाल्याजवळ मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. माजीवली गावातले भयाण वास्तव समोर आले आहे. दरम्यान, जागा मालकाने येथील रस्ता बंद केल्यामुळे आता तर रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.

May 3, 2019, 09:20 PM IST

मृत्यूनंतरही इथे अवहेलना, आधी नाल्यावर आता रस्त्यावर अंत्यसंस्कार

धक्कादायक,  रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.

May 3, 2019, 09:16 PM IST
Vasai Man Attacked Passenger On Railway Bridge PT36S

वसई | माथेफिरुचा रेल्वे प्रवाशावर प्राणघातक हल्ला

वसई | माथेफिरुचा रेल्वे प्रवाशावर प्राणघातक हल्ला

May 2, 2019, 12:50 PM IST

स्विमिंग पूलमध्ये बुडून ८वर्षीय मुलाचा मृत्यू

विरार मधील जलतरण तलावात ८वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.

Apr 8, 2019, 10:18 AM IST

मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, चौघांना अटक

 एका उच्चभ्रू वस्तीत असणाऱ्या एका मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. 

Jan 10, 2019, 06:24 PM IST

मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना जमावाने चोपले । व्हिडिओ पाहा

वसई येथे मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडून संतप्त नागरिकांनी बेदम चोप देऊन रक्तबंबाळ केले आहे. 

Jan 5, 2019, 07:10 PM IST

खेळ जीवावर बेतला, लिफ्टमध्ये अडकून चिमुकल्याचा मृत्यू

 वसई येथे खेळ जिवावर बेतल्याची घटना घडली.  

Jan 5, 2019, 05:25 PM IST
 Vasai Versova Creek Bridge Opened For Traffic. PT1M48S

वसई | वर्साेवा उड्डाणपुलाचं दुरुस्ती काम पूर्ण

वसई | वर्साेवा उड्डाणपुलाचं दुरुस्ती काम पूर्ण
Vasai Versova Creek Bridge Opened For Traffic.

Dec 24, 2018, 02:45 PM IST
Vasai Christmas Celebration. PT1M19S

वसई | सांताक्लाॅज आणि बच्चे कंपनीची नाताळ निमित्य धुम

वसई | सांताक्लाॅज आणि बच्चे कंपनीची नाताळ निमित्य धुम
Vasai Christmas Celebration.

Dec 22, 2018, 05:50 PM IST

वसईत मॉर्निंग वॉक करणाऱ्या पती-पत्नीला असे चिरडले । पाहा व्हिडिओ

वसईत मॉर्निंग वॉक करणाऱ्या पती पत्नीला एका कारने जोराची धडक दिली आहे. या  अपघाताचा live थरार cctv कैद झाला आहे.

Dec 21, 2018, 07:31 PM IST
Vasai Accident Of Husband And Wife By Car PT1M50S

मुंबई । वसईत मॉर्निंग वॉक करणाऱ्या पती पत्नीला कारने असे उडविले

वसईत मॉर्निंग वॉक करणाऱ्या पती पत्नीला एका कारने जोराची धडक दिली आहे. या धडकेत पती-पत्नी 5 ते 10 फूट उंच उडून खाली पडले आहेत. एकजण चाकाखाली आला तर चक्क चालकाने त्याच्या अंगावरून कार घालून फरार झाला आहे. या अपघाताचा live थरार cctv कैद झाला आहे.

Dec 21, 2018, 07:25 PM IST

मुंबई महानगर क्षेत्राचा विस्तार वसई, अलिबाग, पेण, खालापूरपर्यंत

बृहन्मुंबई व परिसराची झपाट्याने होणारी वाढ नियोजित पद्धतीने व्हावी, यासाठी पालघर जिल्ह्यातील पालघर तालुका, वसई तालुक्यातील उर्वरित भाग आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांचा उर्वरित भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

Nov 22, 2018, 12:07 AM IST

वसईत पुन्हा अग्नीतांडव, कागदाच्या गोदामाला आग

शॉर्ट सर्किट किंवा फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा अंदाज

Nov 9, 2018, 11:08 AM IST

ऐन दिवाळीत वसईत अग्नीतांडव; ६०-७० गोदामांना आग

ही सर्व गोदामं प्लास्टिक आणि भंगारची होती

Nov 8, 2018, 09:13 AM IST