राणेंनी निवडणूक लढायला नको होती - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 09:02 PM ISTराणेंना वांद्रेची निवडणूक न लढण्याची विनंती केली होती : पवार
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढायला नको होती. मी त्यांना तसा सल्लाही दिला होता, असे राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी आज सांगितले.
Apr 18, 2015, 04:57 PM ISTराणेंनीच MIMला 5 कोटींची ऑफर दिली - रामदास कदम
काँग्रेसचे पराभूत उमेदवार नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राणेंनी माझ्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही. MIM हाच शिवसेनेचा नंबर वन शत्रू आहे. राणेच MIM ला कोट्यवधी रूपये देणार होते, असा भडीमार कदम यांनी केलाय.
Apr 17, 2015, 04:15 PM ISTवांद्रे पोटनिवडणूकीत MIMचा सपशेल पराभव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2015, 03:24 PM ISTनारायण राणे हरले...पुढे काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2015, 03:23 PM IST"राणेंशिवाय कोण टिकलं असतं, नारायण राणे लढवय्ये"
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नारायण राणे यांची पाठराखण केली आहे. वांद्रे-पूर्व मतदारसंघात नारायणे राणे यांचा पराभव झाला असला तरी, एक-दोन पराभवाने राणेंना फरक पडत नाही. राणे लढवय्ये नेते आहेत, अशी पाठराखण अशोक चव्हाण यांनी केली आहे.
Apr 15, 2015, 02:46 PM ISTशिवसेनेसाठी ही नविन सुरुवात - तृप्ती सावंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2015, 02:13 PM ISTथकवा आला म्हणून चहा प्यायला पोलीस स्टेशनमध्ये - नितेश राणे
थकवा आला म्हणून चहा प्यायला पोलीस स्टेशनमध्ये - नितेश राणे
Apr 11, 2015, 02:50 PM ISTमीच शिवसेनेचे मंत्री, आमदारांना रोखणार - नारायण राणे
माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काँग्रेस नेते नारायण राणे अधिक आक्रमक झाले आहेत. वांद्रे मतदार संघात शिवसेनेचे मंत्री, आमदार फिरत असताना त्यांच्यावर कारवाई नाही. आता मीच त्यांना रोखणार, असा स्पष्ट इशारा राणे यांनी दिला.
Apr 11, 2015, 01:05 PM ISTवांद्र्यात राणेंची प्रतिष्ठा पणाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 10:03 AM ISTवांद्रे पोटनिवडणुकीसाठी मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 10:01 AM ISTपोटनिवडणूक : वांद्र्यात 42 तर तासगावमध्ये 58 टक्के मतदान
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ आणि वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे मतदान सुरू झाले आहे. वांद्रे पूर्वमध्ये बाळा सावंत यांच्या निधनामुळे होत असलेल्या वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत आणि कॉंग्रेसचे नारायण राणे यांच्यातील लढत उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
Apr 11, 2015, 09:21 AM ISTवांद्रे पोटनिवडणूक : उद्धव ठाकरे यांचं भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 10:19 PM ISTवांद्रे पोटनिवडणूक : रामदास आठवले यांचं भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 10:19 PM ISTवांद्रे पोटनिवडणूक, शिवसेनेचा रोड शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 08:43 PM IST