वांद्रे

मुंबईतील सर्वात सुपरफास्ट प्रवास! स्वप्नातही ट्रॅकिफ जॅमचा सामना करावा लागणार नाही, एका तासाचे अंतर फक्त 15 मिनिटांत पार होणार

कोस्टल रोड आणि सी लिंक जोणाऱ्या पुलाचे लोकार्पण झाले आहे. या पुलामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता 15 मिनिटांत शक्य होणार आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन येथून थेट एन्ट्री असणार आहे. 

 

Jan 26, 2025, 03:31 PM IST

'शाखाप्रमुख फोडला तरी गनर देतात, सामान्यांची सुरक्षितता मात्र...' सैफवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Sanjay Raut on Saif ali khan attack : अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञातानं केलेल्या हल्ल्यावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Jan 16, 2025, 11:03 AM IST

Railway Accident : भीषण! लांब पल्ल्याच्या 'या' रेल्वेगाडीचे 11 डबे रुळावरून घसरले

Railway Accident : प्रशासनाकडून तातडीनं हेल्पलाईन क्रमांक जारी. पाहा तुमच्या ओळखीतलं कुणी या रेल्वेनं प्रवास तर करत नव्हतं... 

Jan 2, 2023, 07:25 AM IST

वांद्रे येथील शासकीय वसाहतीचे रूपडे बदलणार - अशोक चव्हाण

पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीचे रूपडे बदलण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक.

Sep 4, 2020, 06:39 AM IST

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी भन्साळींच्या चौकशीदरम्यान नेमकं काय घडलं?

दर दिवशी या प्रकरणी नवी माहिती समोर येऊ लागली आहे 

 

Jul 7, 2020, 06:14 PM IST

तब्बल ६० दिवसांनी सलमान आई- वडिलांच्या भेटीला

पाहा त्याच्यावर ही वेळ का ओढावली... 

May 20, 2020, 02:02 PM IST

मोठी बातमी : ३ मे पर्यंत देशातील रेल्वे सेवा बंदच; मुंबई लोकलही यार्डात

Coronavirus कोरोना विषापाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीत देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढवला 

Apr 17, 2020, 06:50 PM IST

वांद्रे गर्दी प्रकरण : सोशल मीडियावरील ३० अकाऊंटवर सायबर सेलची कारवाई

टिकटॉक , फेसबुक , ट्विटर आणि अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष 

Apr 15, 2020, 06:52 PM IST

वांद्रे गर्दीप्रकरणी विनय दुबेला पोलीस कोठडी

या दिवसापर्यंत असणार त्याची पोलीस कोठडी 

 

Apr 15, 2020, 04:09 PM IST

वांद्रे येथील गर्दीच्या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...

राज्यातील मजुरांनी घरी जाण्यासाठी जी गर्दी केली होती, त्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,

Apr 14, 2020, 08:59 PM IST

दोन वेगवेगळ्या घटनांत रेल्वे टीसींना बेदम मारहाण

अनधिकृतरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ही मारहाण करण्यात आलीय

Dec 24, 2019, 10:49 PM IST