चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार
जैराम कोल्हे असं मृत्यू पावलेल्या वृद्धाचं नाव आहे. झाडू बनवण्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी सिंदी जातीची पानं आणण्यासाठी, ६५ वर्षीय जैराम कोल्हे मंगळवारी सकाळी जंगलात गेले होते.
May 30, 2018, 02:13 PM ISTवायरल व्हिडिओ : वाघानं केली जंगली कुत्र्यांची शिकार
वाघानं जंगली कुत्र्याची शिकार करणं ही तशी फार दुर्मिळ घटना... चंद्रपूरलगतच्या जुनोना तलावाजवळ बफर क्षेत्रातली ही घटना आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही वायरल झालेला दिसतोय. ही घटना नेमकी केव्हा घडली, हे मात्र कळू शकलं नाही.
Apr 18, 2018, 09:26 PM ISTचंद्रपूर | वाघाने केली कुत्र्याची शिकार
चंद्रपूर | वाघाने केली कुत्र्याची शिकार
Apr 18, 2018, 05:05 PM ISTभंडाऱ्याच्या कोको अभयारण्याजवळ सापडले दोन बछडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 04:24 PM ISTपर्यटकांच्या गर्दीत वाघानं केली सांबराची शिकार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 9, 2018, 07:53 PM ISTताडोबात पट्टेदार वाघ आणि वाघिणीला पाणी टंचाईची झळ
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील बफर क्षेत्रात मोठ्या संख्येने पट्टेदार वाघ आणि वाघिणीचा वावर आहे. सध्या कडक उन्हाळा सुरु असून पाणी टंचाईची झळ मानवासह वन्यप्राण्यांनाही बसू लागली.
Apr 6, 2018, 04:15 PM ISTचंद्रपुर | ताडोबा अभय अरण्याच्या बाह्य भागात तब्बल ५ वाघांचे दर्शन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 18, 2018, 03:42 PM ISTचंद्रपूरमध्ये सापडला वाघाचा बछडा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 08:31 PM ISTचंद्रपूर | वाघांच्या नैसर्गिक मृत्यूमध्ये होतेय वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 3, 2018, 01:51 PM ISTजळगाव | वाघाच्या हल्ल्यात गणपत जाधव नावाच्या शेतकऱ्याचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 3, 2018, 01:44 PM IST
जागतिक वन्यजीव दिवस : दोन महिन्यांत २१ वाघांचा मृत्यू
आज ३ मार्च... जागतिक वन्यजीव दिवस... चालू वर्षांच्या सुरुवातीच्या अवघ्या दोन महिन्यातच तब्बल २१ वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आलीय. यानंतर वाघ स्थलांतरासाठी ठोस निर्णय आवश्यक असल्याचा अभिप्राय तज्ज्ञांनी दिला आहे.
Mar 3, 2018, 01:16 PM ISTवाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या वढोदा वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.
Mar 3, 2018, 12:27 PM ISTताडोबा | वाघ - अस्वलचा संघर्ष कॅमेऱ्यात टिपला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 02:15 PM ISTनागपूर । 48 तासात 7 वाघांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 08:44 PM IST४८ तासात सात वाघांचा मृत्यू, नागपुरात वनविभागाचा गलथान कारभार
गेल्या ४८ तासात देशानं सात वाघ गमावलेत. विदर्भात झालेल्या विविध घटनांमध्ये सात वाघांनी आपले प्राण गमावलेत. त्यापैकी काही वाघांच्या मृत्यूंना वनविभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचं पुढे आलंय.
Feb 27, 2018, 11:43 AM IST