वाघ

Video : काझिरंगामध्ये पहिल्यांदाच दिसला सोनेरी झळाळी असणारा दुर्मिळ वाघ; रुबाबदार चाल पाहतच राहाल

Kajiranga national park golden tiger : एकच नंबर; काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसला दुर्मिळ वाघ. ही दृश्य तुम्ही कधीही पाहिली नसतील. 

Jan 26, 2024, 12:01 PM IST

मैत्रिणी असाव्यात तर अशा! मैत्रिणीला फरफटत नेणाऱ्या वाघाशी भिडल्या दोन महिला; प्रसंग ऐकून हातपाय गळतील

Latest New : जंगलात गेल्यानंतर तुमची ज्ञानेंद्रीय सतत सतर्क ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण, वेळप्रसंगी हीच सावधगिरी आणि सतर्कता तुमचा जीव वाचवू शकते. 

Dec 28, 2023, 12:43 PM IST

वाघ पाहायचाय? भारतातील 'या' राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट द्या

International Tiger Day 2023: वाघ.... जगभरात आश्चर्याचा विषय असणाऱ्या याच प्राण्याच्या संवर्धनाविषी जागरुकता पसरवण्यासाठी आणि त्यांच्या दुर्मिळ प्रजातींचं जतन करण्यासाठी 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो. 

 

Jul 29, 2023, 09:07 AM IST

Video : वाघ बिबट्याचा शिकार करतो अन् मग...दुर्मिळ व्हिडीओ सोशल मीडियावर Viral

Wild Life Video : या व्हिडीओला सोशल मीडियावर 23.3K व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जंगलातील अतिशय दुर्मिळ असं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. नक्कीच तुम्ही असा व्हिडीओ कधी पाहिला नसेल. 

Apr 8, 2023, 01:07 PM IST

दबक्या पावलानं वाघोबा आला आणि मोरावर झडप घातली; हा Slow Motion Video थरकाप उडवतोय

Viral Video : व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत वाघ मोरावर हल्ला करण्यासाठी येतो आणि पुढे....

Oct 19, 2022, 12:44 PM IST

राज्यात वाघांचे मृत्यूसत्र सुरुच, आणखी एका वाघाचा संशयास्पद मृत्यू

  नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील नागलवाडी परिक्षेत्राच्या रिसाला रेंजंध्ये एका वाघाचा मृतदेह (Tiger death) संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. 

Mar 24, 2021, 10:41 AM IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघोबा दिसला आणि...

जंगल सफरीत पर्यटकांना दिसला वाघ

 

Nov 18, 2020, 09:29 AM IST
Aurangabad Siddharth Garden And Zoo People Getting Emotional As Two Tigers Moved To Mumbai Zoo PT1M58S

औरंगाबाद । मुंबईतील जिजामाता उद्यानात दोन वाघोबांचे होणार दर्शन

औरंगाबाद येथून दोन वाघ मुंबईतील जिजामाता उद्यानात दाखल होणार आहेत. त्याआधी औरंगाबाद येथे वाघाला निरोप देताना येथील कर्मचारी भावूक झालेत.

Feb 12, 2020, 08:30 PM IST

ताडोबाचा वाघोबा.... ! पर्यटकांना मटकासुराचं भन्नाट दर्शन

प्रत्येक वेळ अशी संधी मिळतेच असं नाही.

Feb 12, 2020, 12:02 PM IST

भंडारा जिल्ह्यात वाघाची दहशत, 3 जण जखमी

वाघाचे वास्तव्य कळताच वन विभागाने गस्त वाढविली

Jan 25, 2020, 05:08 PM IST

क्रिकेटचा 'वाघ' ताडोबाच्या जंगलात!

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, विक्रमवीर तेंडुलकर शुक्रवारी पोहोचला तो ताडोबाच्या जंगलात.

Jan 24, 2020, 11:25 PM IST

पहिल्यांदाच वाघाला कृत्रीम पंजा बसवण्याचा प्रयोग

साहेबराव पुन्हा ऐटित चालणार ?  

 

Jan 18, 2020, 08:01 AM IST