वाढदिवसाच्या दिवशी बिबट्याने घेतला बालकाचा बळी

बिबट्याने घेतला बालकाचा बळी

नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात बिबट्यानं एका वर्षाच्या मुलाला भक्ष्य बनवलं. निफाड तालुक्यातल्या जुने शिवरे शिवारात ही घटना घडली आहे. दुर्गेश गोसावी असं मरण पावलेल्या बालकाचं नाव आहे.

Apr 4, 2012, 05:23 PM IST