VIDEO : अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ पाहाच...
खराब हवामानामुळे एखादं अवाढव्य विमान हवेत हेलकावे खाताना कधी तुम्ही पाहिलंत का? नसेल... तर हा व्हिडिओ नक्की पाहा...
Oct 4, 2016, 08:30 PM ISTमान्सून न्यूज : अरबी समुद्रात अनुकूल वातावरण
मॉन्सूनच्या वाटचालीस गती मिळण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 1, 2016, 09:52 AM ISTविडी कामगार महिलांमध्ये चिंतेचं वातावरण
विडी कामगार महिलांमध्ये चिंतेचं वातावरण
May 5, 2016, 08:39 PM ISTघरातील नकारात्मक वातावरण घालवा
आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण असते, त्याचा अधिक प्रभाव दिसत असला, तर त्यावेळी स्वच्छता करण्याची गरज आहे.
Feb 15, 2016, 08:23 PM ISTदेवनार कचरा डेपोला दुसऱ्यांदा आग, मुंबई शहरावर धुराचे ढग
मुंबईच्या देवनार डम्पिंग ग्राऊंडवर लागलेल्या आगीमुळे मुंबईच्या उपनगरीय भागांमध्ये धुराचं साम्राज्य पसरलं आहे.
Jan 30, 2016, 04:10 PM ISTदेशात सहिष्णु वातावरण- झाकिर हुसेन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 10:05 PM ISTमुंबईत वातावरण बिघडवण्यासाठी दाऊदकडून प्रयत्न
मुंबईत वातावरण बिघडवण्यासाठी दाऊदकडून प्रयत्न
Jan 19, 2016, 10:14 PM ISTनाशिक - वातावरणाचा द्राक्ष उत्पादनावर परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 04:08 PM ISTडोबिंवली : वातावरणातील प्रदुषण वाढले
Dec 3, 2015, 03:11 PM ISTयाहूचं वेदर अॅप पावसाची १५ मिनिटं आधी सूचना देणार
याहू ने जगभरातील वेदर अॅपला नव्या वेदर अॅप अलर्टसला अपडेट केलं आहे, या व्यतिरिक्त याहू मेलने एक नवं फीचर जोडलं आहे, हे अॅप येणाऱ्या पावसाची सूचना देणार आहे.
Aug 27, 2015, 01:03 PM ISTथेट ऑस्ट्रेलियाहून : खेळपट्टीवरचं वातावरण क्रिकेटपटुंसाठी चॅलेंजिंग
खेळपट्टीवरचं वातावरण क्रिकेटपटुंसाठी चॅलेंजिंग
Feb 25, 2015, 07:42 PM ISTहवामान बदलाने कोकणातील आंबा, काजू पिक धोक्यात
कोकणात गेले दोन दिवस काही भागात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच वातावरण ढगाळ झालं आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका हापूसला बसण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याचा मोहोर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Jan 22, 2014, 11:15 AM ISTतुमच्या कामावर जाणवतोय तणावांचा भार?
ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला बऱ्याचदा थकवा जाणवत असेल... अगदी तुम्ही काही अंगमेहनतीची कामं न करता खुर्चीत बसून काम करत असाल तरीही हा थकवा तुम्हाला जाणवू शकतो... अर्थातच, त्याचा थोडाफार का होईना पण, त्याचा तुमच्या कामावर परिणाम होतो.
Jan 22, 2014, 08:01 AM ISTरत्नागिरी पालिकेत अकार्यक्षम प्रशासन आणि राज्यकर्ते
नगरपालिकेने शहराच्या विकासाचा गाडा हाकायचा....त्या नगरपालिकेसमोर डपिंगग्राऊटं असेल तर....आणि शहराला पाणिपुरवठा करणारं जल शुध्दीकरण केंद्र डपिंग्राऊंटजवळ असेल तर...नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-या रत्नागिरीतल्या नगरपालिकेतील प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेवर हा खास रिपोर्ट.
Dec 8, 2013, 02:56 PM IST