वारक यांच्या ट्रकला अपघात

वारक-यांच्या ट्रकला अपघात

अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ वारक-यांच्या ट्रकला अपघात झालाय. ट्रकचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातात सहा वारकरी जखमी झालेत.

Jun 10, 2012, 08:32 PM IST