सांगलीत पुराचा धोका, कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ
सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
Aug 6, 2020, 10:05 AM ISTसांगलीत चांदोली परिसरात अति जोरदार पाऊस, वारणा नदी पाणीपातळी वाढ
चांदोली परिसरात अति जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात ७० मिनिमिटर पावसाची नोंद झाली आहे.
Aug 4, 2020, 09:40 AM ISTसांगलीत जोरदार पावसामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत
सांगली जिल्ह्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ.
Oct 22, 2019, 11:49 PM ISTसांगलीवर पाणी संकट, कृष्णा आणि वारणा नदीवर पाणी उपसाबंदी
धरणातील पाणीसाठा संपत आला आहे.
Jun 4, 2019, 12:11 PM ISTमुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ होत असल्याने पाटबंधारे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Aug 20, 2018, 10:46 AM IST