वाळूशिल्प

Holi 2019 : होळीच्या निमित्ताने साकारलं राधा-कृष्णाचं बहुरंगी वाळूशिल्प

हे वाळूशिल्प उत्साहाच्या या पर्वाची शोभा आणखी वाढवून जात आहे

Mar 21, 2019, 11:02 AM IST

रत्नागिरीच्या किनाऱ्यावर वाळूशिल्प, लता दिदींना अनोखी भेट

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल तट अभियान राबवण्यात येतंय. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय किर्तीचे वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी सुरेख वाळू शिल्पाचा नमुना सादर केला.

Sep 28, 2016, 12:45 PM IST

'सैराट'ची कहाणी वाळूशिल्पाच्या माध्यमातून

'सैराट' चित्रपटानं सध्या प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. जवळपास प्रत्येक थिएटरमध्ये सैराट हाऊसफूल होत आहे.

May 5, 2016, 11:26 PM IST