वाशिम

समृद्धीचा रिअॅलिटी चेक : वाहत्या 'समृद्धी'त हात धुवून घेणारं गाव!

समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्यातलं एक गाव इतकं समृद्ध झालंय की 'आम्ही २० वर्षं पुढे गेल्याचा' दावा इथले शेतकरी करू लागलेत. जणू आयुष्याचं अंकगणित सुटल्यासारखं इथल्या शेतकऱ्यांना वाटतंय. जिल्ह्यात 'ऑरेंग्ज व्हिलेज' नावानं प्रसिद्ध असलेल्या मुंगळा गावातला हा खास रिपोर्ट...

Feb 27, 2018, 08:09 PM IST

मंत्री रावते यांनी एका शेतकऱ्याला भरला दम

गारपिटीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका शेतकऱ्याला चक्क दम भरलाय. 

Feb 17, 2018, 04:08 PM IST

पीकपाणी | वाशिम | गारपिटीमुळे त्रस्त शेतकऱ्याची व्यथा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 07:27 PM IST

वानराला मारहाण प्रकरणी वनविभागाने तिघांना घेतले ताब्यात

वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधील कु-हा गावातील ३ युवकांना वानराच्या मृत्यू प्रकरणी वनविभागानं ताब्यात घेतलंय.

Dec 17, 2017, 06:59 PM IST

वाशिम | वानराला मारहाण प्रकरणी वनविभागाने तिघांना घेतले ताब्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 17, 2017, 05:21 PM IST

वाशिममध्ये बीटी बियाण्याचे धक्कादायक वास्तव

बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नाही असा दावा बीटी कंपन्यांकडून केला जातो. त्यावर विश्वास ठेवून शेतकरी महागडे बियाणे पेरतात. पण आता बीटी बियाण्याचं वास्तव उघड होवू लागलंय.

Nov 6, 2017, 10:02 PM IST

वाशिम : शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतली फटाके न फोडण्याची शपथ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 13, 2017, 05:25 PM IST

वाशिममधून 41 लाखांची रोकड जप्त

एकीकडे नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांना चलनतुटवड्याची झळ बसत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी रोकड जप्त केल्याच्या घटना घडतायत. 

Dec 16, 2016, 12:03 PM IST