वासरू

वासरांचं संगोपन कसं करावं?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 07:37 PM IST

अमानुषतेचा कळस, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वासराची कत्तल

केरळच्या कन्नूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात वासराची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अखेर काँग्रेसनं या कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

May 29, 2017, 08:58 PM IST

देशी गाईंच्या कृत्रिम गर्भधारणेचा प्रयोग यशस्वी!

देशी गाईंऐवजी संकरीत गाईंच्या पालनाकडं शेतकऱ्यांचा जास्त ओढा आहे. त्यामागचं कारण म्हणजे संकरीत गाई जास्त दूध देतात. मात्र, देशी गाईंचं पालनही फायदेशीर असल्याचं इंदापूरच्या पठाण कुटुंबाने दाखवून दिलं आहे. या कुटुंबाने देशी खिलार गाईंच्या संवर्धनासाठी खास एक फार्म उभारला असून इथं नुकतेच देशी गाईच्या कृत्रिम गर्भधारणेचा यशस्वी प्रयोग करण्यात आलाय.

Apr 21, 2017, 06:00 PM IST

पहिले टेस्ट ट्यूब वासरू इंदापुरात जन्माला येणार

गायींसाठी टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्र वापरण्यात आले आहे.देशातील खिलार गायींवरील पहिला प्रयोग इंदापूरमध्ये करण्यात आलं. देशी गोसंवर्धनासाठी हे मोठे पाऊल असल्याचं समोर येतंय.

Nov 14, 2016, 11:49 PM IST