वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडीनं जेव्हा मंत्र्यांनाच पायी जावं लागतं...

ठाणे जवळ खारेगांव टोल नाका - माणकोली - भिवंडी नाका या मार्गावर दररोजच्या भयानक अशा वाहतूक कोंडीने वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.

Oct 21, 2016, 08:39 AM IST

कोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प

 मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.  

Sep 23, 2016, 10:51 PM IST

अंधांचे मंत्रालयाबाहेर जोरदार आंदोलन, वाहतूक खोळंबली

राज्याच्या मुख्य कारभार ज्या इमारतीमधून चालतो, त्या मंत्रालयाबाहेर अंध व्यक्तींनी आज जोरदार आंदोलन करून हा परिसर दणाणून सोडला. 

Sep 20, 2016, 10:01 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावरची वाहतूक कोंडी महाडपर्यंत पोहचली

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे ही वाहतूक कोंडी सध्या महाडपर्यंत पोहोचलेली दिसतेय.

Sep 11, 2016, 07:37 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेत तर दुसरीकडे सलग सुट्ट्यांचा विकेंड यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांचा रांगा दिसत आहेत.

Sep 3, 2016, 10:03 AM IST

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, एकेरी वाहतूक सुरु

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. दरम्यान, एकरी वाहतूक सुरु करण्यात यश आले आहे.

Aug 31, 2016, 12:22 PM IST

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरची वाहतूक कोंडी फोडणार ही नवी पद्धत

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता, नव्या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. 

Aug 16, 2016, 06:08 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर पावसामुळे दरड कोसळली, वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली

मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीला  बसलाय. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत दरड कोसळली. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम दिसून येत आहे. वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहतूक रोहा मार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, दरड हटविण्यासाठी खूप वेळ जाण्याची शक्यता आहे.

Jul 2, 2016, 10:34 AM IST

एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी 

Jun 14, 2016, 03:42 PM IST