वाहतूक कोंडी

Mumbai Cement Truck Accident Update PT2M21S

मुंबई : आठ तासानंतरही अपघातग्रस्त ट्रक जागेवर, वाहतूक कोंडी

मुंबई : आठ तासानंतरही अपघातग्रस्त ट्रक जागेवर, वाहतूक कोंडी

Oct 23, 2019, 11:20 AM IST

नाशिक - घोटी मार्ग ठप्प, कसारा घाटातही वाहतूक कोंडी

शहरातही काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय

Sep 26, 2019, 08:01 AM IST
Pune Hinjewadi IT Hub Employe On Traffic Jam Situation PT1M55S

पुणे । हिंजवडी येथे आधीच वाहतूक कोंडी, त्यात धोधो पाऊस

पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथे आधीच वाहतूक कोंडी, त्यात धोधो पाऊस

Sep 25, 2019, 10:05 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर कंटेनर-टेम्पो अपघातानंतर वाहतूक कोंडी

मुंबई - गोवा महामार्गावर अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.  

Sep 15, 2019, 09:52 AM IST
Raigad People Celebrating Ganeshotsav In Traffic Jam By Dancing On Sound Track PT2M34S

रायगड | वाहतूक कोंडीत अडकलेल्यांनी रस्त्यात धरला फेर

रायगड | वाहतूक कोंडीत अडकलेल्यांनी रस्त्यात धरला फेर

Sep 2, 2019, 04:05 PM IST
PT2M43S

कल्याण | वाहतूक कोंडीला रेल्वे जबाबदार, सताधाऱ्यांचा अजब दावा

कल्याण | वाहतूक कोंडीला रेल्वे जबाबदार, सताधाऱ्यांचा अजब दावा

Aug 28, 2019, 02:36 PM IST

वाहतूक कोंडीला रेल्वे जबाबदार, केडीएमसीमधील सत्ताधाऱ्यांचा अजब शोध

कल्याण-डोंबिवलीकर सत्ताधाऱ्यांवर नाराज

Aug 21, 2019, 12:23 PM IST
Pune Traffic Moving Slowly For Traffic Diverted For Bridge Close From Heavy Rainfall PT1M27S

पुणे | भिडे पुलावरील वाहतूक रोखल्याने शहरात वाहतूक कोंडी

पुणे | भिडे पुलावरील वाहतूक रोखल्याने शहरात वाहतूक कोंडी

Jul 30, 2019, 08:45 PM IST
Mumbai Goa Highway Traffic Jam For Land Slide PT1M24S

दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jul 15, 2019, 10:30 PM IST
Ratnagiri Jagbudi River Bridge Start For Travelling PT1M25S

रत्नागिरी । मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्वरत सुरू

मुंबई-गोवा महामार्गाववरील वाहतूक पूर्वरत सुरू करण्यात आली आहे. खेडच्या जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. खेड येथील जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीने काल रात्री धोक्याची पातळी गाठली होती त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रात्री 7:45 वाजता मुंबई-गोवा महामार्ग खेड आणि चिपळूण पोलिसांनी बंद केला होता. पहाटे 3.55 मिनिटांनी महामार्ग सुरू करण्यात आला.

Jul 11, 2019, 10:25 AM IST
MUMBARA ROAD CLINE NO HAWKERS ZONE ISSU PT2M12S

मुंब्रा । रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, वाहतूक कोंडीतून मुक्ती

मुंब्रा येथे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, वाहतूक कोंडीतून मुक्ती

Jun 27, 2019, 12:15 PM IST

नाशिकमध्ये वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता

 वाढतं शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि वाढणारी वाहनांची संख्या यामुळे नाशिक शहरामध्ये समस्या

Jun 14, 2019, 04:29 PM IST
Zee 24Taas Impact CM Calls For Urgent Meeting For Solution Of Traffic Jam In City. PT2M14S

झी इम्पॅक्ट : वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

झी इम्पॅक्ट : वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

Jun 13, 2019, 12:10 PM IST

वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकेसाठी 'यलो कॉरिडॉर'

या नव्या संकल्पनेमुळे रुग्णांचे प्राण वाचणार

Jun 9, 2019, 07:21 PM IST

पावसाळ्यात मुंबई मेरी 'जाम' होण्याच्या मार्गावर

पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होणार

Jun 6, 2019, 07:41 PM IST