विक्रम सावरकर

स्वा. सावरकरांचे पुतणे विक्रमराव यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांचे रविवारी दुपारी एक वाजता निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी स्वामिनी, दोन मुलगे असा परिवार आहे.

Feb 23, 2014, 08:58 PM IST