ऑनलाईन औषध विक्रीसाठी नियम लागू होणार
ऑनलाईन औषध विक्री वेबसाइटवर आता सरकारची करडी नजर असणार आहे. ऑनलाईन औषध विक्रीवर सरकारी संस्थाच लक्ष असणार आहे, परंतु या निर्णयाचे पूर्ण प्लॉनिंग अजून निश्चित झालेले नाही, असे एका सरकारी समितीने सांगितले आहे.
Dec 7, 2016, 06:34 PM ISTरेशन दुकानदारांचा निर्णय, धान्य- केरोसीन विक्री बंद
राज्यातले सर्व रेशन दुकानदार १ जुलैपासून दुकानात धान्य आणि केरोसीन विक्रीला ठेवणार नाहीत. तसंच त्याची विक्री करणार नसल्याची घोषणा, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशननं केली आहे.
Jun 11, 2015, 04:45 PM IST