विजयादशमी

दसऱ्याच्या दिवशी शस्र पूजा का केली जाते?

देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात नऊ रात्री आणि नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. नवरात्रीचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी समाप्त होतो. यंदाचा दसरा २४ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. दसरा का साजरा केला जातो आणि या दिवशी शस्त्रांचे पूजन का केले जाते. याबाबतची सविस्तर माहिती ज्योतिषाचार्य राहुल स्वामी यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊ.

Oct 23, 2023, 02:50 PM IST
Mumbai Dadar Boys Dressed In Traditional For Dussehra Festival PT1M41S

मुंबई । दसऱ्यानिमित्ताने तरुणाई नटली पारंपरिक पोशाखात

मुंबईत दसऱ्यानिमित्ताने तरुणाई पारंपरिक पोशाखात नटलेली दिसून येत आहे.

Oct 8, 2019, 01:20 PM IST

समाजातील प्रत्येक वाईट वृत्तीचा पराभव करुया - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या

Oct 8, 2019, 10:09 AM IST

...म्हणून 'आरएसएस'साठी विजयादशमी आहे खास दिवस

स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला आपण घरी करतो त्याप्रमाणे संघाच्या कार्यालयातही शस्रपूजन पार पडतं

Oct 8, 2019, 08:03 AM IST

विजयादशमी : दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सोनेखरेदीवर परिणाम?

महाराष्ट्रात सोन्याची बाजारपेठ खरंतर पावसाच्या प्रमाणावरही तितकीच अवलंबून असते

Oct 18, 2018, 04:48 PM IST

राम मंदिर उभारण्यासाठी सरकारनं कायदा करावा - मोहन भागवत

'या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला नसता तर मंदिर केव्हाच उभारलं गेलं असतं'

Oct 18, 2018, 12:40 PM IST

रा.स्व. संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात कैलाश सत्यार्थी म्हणतात...

 विजयादशमी उत्सवाला नोबेल पारितोषक विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.

Oct 18, 2018, 09:38 AM IST

रावणाच्या 'आधार कार्ड'वर सरकारचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल

संपूर्ण देश आणि जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या दसरा सणानिमीत्त Unique Identification Authorityने (युआयडीएआय) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. मात्र, काही वेळात या शुभेच्छा सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्या.

Oct 1, 2017, 11:16 AM IST

संघाचा विजया दशमी उत्सव : लालकृष्ण अडवाणी, गडकरी यांची खास उपस्थिती

संघाचा विजया दशमी उत्सव सुरु झालाय. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. यावेळी पथ संचलन करण्यात आले. 

Sep 30, 2017, 09:52 AM IST

दसरा : चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्याचा दिवस

आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची आणि लुटायची तो हा दिवस. म्हणूनच आदिमाया आदिशक्तीच्या दर्शनाच्या दर्शनानं या दिवसाची सुरुवात करुया.

Oct 22, 2015, 09:16 AM IST

विजयादशमी : सरसंघचालक मोहन भागवत (भाग १)

सरसंघचालक मोहन भागवत (भाग १)

Oct 3, 2014, 11:51 AM IST