विजय शंकर

INDvsAUS: विराटच्या शॉटमुळे विजय शंकरचं पहिल्या अर्धशतकाचं स्वप्न भंगलं

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या वनडे सीरिजदरम्यान सर्वाधिक लक्ष विजय शंकरच्या कामगिरीवर आहे.

Mar 5, 2019, 07:09 PM IST

सौरव गांगुली म्हणतो; विजय शंकर वर्ल्ड कप टीममध्ये नसणार

यंदाच्या वर्षी होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे.

Feb 14, 2019, 02:08 PM IST

धोनीकडून सर्वाधिक शिकायला मिळालं- विजय शंकर

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यानंतर विजय शंकरनं वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये स्वत:ची दावेदारी आणखी मजबूत केली आहे.

Feb 13, 2019, 06:19 PM IST

वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये आणखी ३ खेळाडू स्पर्धेत

इंग्लंडमध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता फक्त ३ महिन्यांवर येऊन ठेपला आहे.

Feb 11, 2019, 07:44 PM IST

INDvsNZ: रोहितच्या त्या निर्णयामुळे विजय शंकर हैराण

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला.

Feb 11, 2019, 04:01 PM IST

वर्ल्ड कप टीममध्ये जडेजाऐवजी विजय शंकरला संधी द्या- गावसकर

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमचे जवळपास सगळे खेळाडू ठरले आहेत.

Feb 4, 2019, 02:08 PM IST

सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना विजय शंकरचं प्रत्युत्तर

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.

Mar 21, 2018, 07:05 PM IST

टीम सेलिब्रेशन करत असताना या खेळाडूनं स्वत:ला केलं होतं रुममध्ये बंद

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.

Mar 21, 2018, 06:34 PM IST

हार्दिक पांड्याशी विजय शंकरची तुलना, असे मिळाले उत्तर?

बांग्लादेश विरुद्ध खेळाताना टीम इंडियाने तिरंगी मालिकेतील दुसरा सामना ६ गडी राखून जिंकला. या  सामन्याचा खरा हीरो अष्टपैलू खेळाडू विजय शंकर ठरला. त्याला हार्दिक पांड्याच्या स्थान देण्यात आले होते. त्यानंतर त्याची हार्दिकशी तुलना होऊ लागली. यावेळी विजय शंकरने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. 

Mar 9, 2018, 06:11 PM IST

ट्राय सीरिजमधून हार्दिक पांड्या आऊट ‘हा’ खेळाडू इन

६ मार्चपासून सुरू होत असलेल्या श्रीलंकेतील टी-२० सीरिजसाठी टीम इंडियाचा ऑलराऊंडर विजय शंकर याचं खेळणं जवळपास निश्चित झालं आहे.

Mar 1, 2018, 07:11 PM IST

टीम इंडियाचा हा स्पिनर बनला पेस बॉलर

टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार याच्याऐवजी विजय शंकर याला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. तामिळनाडुतील हा प्लेअर आपल्या राज्याच्या वन-डे टीमचा कॅप्टनही आहे.

Nov 22, 2017, 04:04 PM IST

भुवनेश्वरच्या जागी खेळणार विजय शंकर

श्रीलंकेच्या विरूध्द पहिल्या टेस्टमध्ये उत्कृष्ठ गोलंदाज असलेला भुवनेश्वर कुमार आपल्या लग्नामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणार नाही. 

Nov 21, 2017, 01:34 PM IST