विजेता

Economics Nobel Winner Abhijit Banerjee's  Mother Nirmala Patankar banerjee EXCLUSIVE PT5M16S

मुंबई : नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींची आई 'झी २४ तास'वर

मुंबई : नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींची आई 'झी २४ तास'वर

Oct 15, 2019, 07:45 PM IST

नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांचं 'मुंबई' आणि 'मराठी' कनेक्शन...

भारतीय अर्थतज्ज्ञाला मिळालेल्या या नोबेलचा अर्थातच अभिमान आहे पण त्यापुढे जात अभिजीत यांची मराठीशी आणि मुंबईशी घट्ट नाळ आहे 

Oct 15, 2019, 04:20 PM IST

वर्षभर स्मार्टफोनपासून दूर राहा आणि कमवा ७० लाख रुपये!

विटॅमिन वॉटरनं 'स्क्रोल फ्री फॉर अ ईअर' नावाची स्पर्धा सुरू केलीय

Dec 21, 2018, 02:37 PM IST

कुठे आहे 'इंडियन आयडॉल'चा पहिला विजेता? तो सध्या काय करतो...

७ ऑक्टोबर १९८१ हा अभिजीतचा जन्मदिवस...

Oct 7, 2018, 11:01 AM IST

भारत आशिया कप विजेता, रोमांचक सामन्यात बांगलादेशला मात

 चेंडूवर टीम इंडियाने हे लक्ष्य पूर्ण करत आशिया कपवर आपलं नावं कोरलं. 

Sep 29, 2018, 08:12 AM IST

हॅप्पी बर्थडे गुलजार : मॅकेनिक ते ऑस्कर पुरस्कार विजेता

छोट्या पडद्यासाठी 'मिर्झा गालिब' या सिरीयलचं दिग्दर्शनही त्यांनी केलं

Aug 18, 2018, 11:38 AM IST

बिग बॉस | अंतिम फेरीत शिल्पा शिंदे विजेता

हिनाची शोमधील लोकप्रियता गेल्या काही दिवसांमध्ये वाढली होती. मात्र, अंतिम फेरीत शिल्पा माँ उर्फ शिल्पा शिंदे हिने अखेर बाजी मारली.

Jan 15, 2018, 12:22 AM IST

वेस्ट इंडिज महिला संघ ठरला टी-२० वर्ल्डकप विजेता

४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघावर वेस्ट इंडिजने ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० २०१६ च्या महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर १४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Apr 3, 2016, 05:55 PM IST

प्रिंस नरूला ठरला बिग बॉस ९ चा विजेता

प्रिंस नरूला हा बिग बॉस ९ चा विजेता ठरला आहे. फायनलमध्ये प्रिंसने रोशेल राव, मंदाना करिमी आणि वृषभ सिन्हा यांना मागे टाकत बिग बॉस 9 चा किताब आपल्या नावे केला आहे. 

Jan 23, 2016, 11:30 PM IST

यंदाच्या 'बिग बॉस' विजेत्याचं बक्षीस किती आहे? जाणून घ्या...

'बिग बॉस' नववा सीझन दिवसेंदिवस रंगात येताना दिसतोय. यावेळचा 'डबल ट्रबल'चा फंडा प्रेक्षकांमध्येही अनेक प्रकारच्या उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झालाय, असं म्हणायला आता हरकत नाही. 

Oct 20, 2015, 05:54 PM IST

जोकोविचच अमेरिकन ओपनचा विजेता

अटीतटीच्या सामन्यात जोकोविचने महत्वाच्या क्षणी फेडररला हरवलं. जोकोविचने फेडररवर 6-4, 5-7, 6-4, 6-4 अशी मात केली. या मोसमातलं जोकोविचचं हे तिसर ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

Sep 14, 2015, 09:38 AM IST