विजेती

प्रणाली चव्हाण ठरली 'डान्सिंग क्वीन साईज लार्ज फुल चार्ज 'ची विजेती

जगातील पहिल्या वजनदार पर्वाची विजेती प्रणाली चव्हाण

Dec 27, 2020, 11:54 AM IST

नाओमी ओसाकानं पटकावलं US Open 2020 चं जेतेपद

अझरेंकाचं स्वप्न भंगलं.... 

Sep 14, 2020, 07:44 AM IST

सवाई एकांकिका स्पर्धेत कल्याणच्या 'अ बास्टर्ड पॅट्रिऑट'ची बाजी

रुईया महाविद्यालयाची 'बुद्रुकवाडीचा मारुती बाटला' ही एकांकिका उपविजेती ठरली. 

Jan 26, 2020, 09:12 AM IST

दीपिका कक्कड बिग बॉस 12 ची विजेती

पाहा कुणी मारली बाजी 

Dec 31, 2018, 09:54 AM IST

​शिल्पा शिंदेनं ट्विटरवर शेअर केला पॉर्न व्हिडिओ... हिना खानचा आक्षेप

मात्र शिल्पाचं हे ट्विट बिग बॉसमधलीच आणखी एक प्रतिस्पर्धी हिना खान आणि तिचा बॉयफ्रंड रॉकी यांना काही पटलेलं दिसत नाहीय. 

Apr 24, 2018, 07:58 PM IST

'रोडीज राइजिंग १४' ची विजेती ठरली श्वेता मेहता

खेळाचं मैदान असो किंवा फॅशन शोचा रॅम्प, सगळीकडे हरियाणाच्या मुली बाजी मारताना दिसतायत. पुन्हा एकदा हरियाणाच्या मुलीने कमाल दाखवलीये. २८ वर्षीय श्वेता मेहता एमटीव्हीवर असणारा पॉप्युलर रिअॅलिटी शो 'रोडीज रायजिंग १४' ची विजेती बनलीये. गेल्या महिन्यातच मनुषी चिल्लर ही एफबीबी कलर्स फेमिना 'मिस इंडियाची विजेती बनली.

Jul 23, 2017, 06:12 PM IST

प्रियदर्शनी चॅटर्जी झाली मिस इंडिया वर्ल्ड

दिल्लीची प्रियदर्शनी चॅटर्जी यंदाची मिस इंडिया वर्ल्ड पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

Apr 10, 2016, 07:18 PM IST

'मिस वर्ल्ड २०१४'मध्ये भारताची कोयल राणा चमकली

जगातील सर्वांत प्रतिष्ठित अशी 'मिस वर्ल्ड २०१४' स्पर्धंची अंतिम फेरी लंडनमध्ये रविवारी रात्री पार पडली. दक्षिण आफ्रिकेची रोलेन स्ट्रॉस २०१४चा 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला. दरम्यान, भारताची कोयल अंतिम पाच स्पर्धकांमध्ये मजल मारण्यात अपयशी ठरली. मात्र या सोहळ्यात तिने दोन पुरस्कार आपल्या नावी केले. 

Dec 16, 2014, 08:15 AM IST

अभिनेत्री तनुजाला पाहून घाबरली होती- गौहर खान

अभिनेत्री गौहर खान जी यावेळी ‘बिग बॉस-७’ची विजेती ठरली. स्पर्धेत जिंकल्यानंतर गौहर म्हणाली, “मला अजिबात वाटत नव्हतं की मी जिंकेल आणि तनिषाच जिंकेल असं वाटलं होतं. अंतिम स्पर्धेसाठी ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना समोर पाहून तर मला हे नक्की वाटलं की आता आपण जिंकत नाही.”

Dec 29, 2013, 10:41 PM IST

गौहर खान बिग बॉस-७ची विजेती!

बिग बॉस-७ ची विजेती ठरलीय अभिनेत्री गौहर खान... आज लोणावळा इथं झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये गौहर खानचं विजेती म्हणून नाव घोषित करण्यात आलंय. गौहर खान, तनिषा मुखर्जी आणि संग्राम सिंग हे फायनलमधील स्पर्धक होते. तनिषा आणि संग्रामला मागे टाकत अखेर गौहरनं हे विजेतेपद पटकावलं.

Dec 28, 2013, 11:18 PM IST

अंजना पद्मनाभन पहिली इंडियन आयडल ज्युनिअर!

बंगळुरूची अंजना पद्मनाभन इंडियन आयडल ज्यूनिअर या रिअॅलिटी शोची विजेती ठरलीय. यंदाचा इंडियन आयडल ज्यूनिअरचा हा पहिलाच सिझन होता. बिग बी अमिताभ बच्चन यांनी विजेत्याची घोषणा केली.

Sep 2, 2013, 09:18 AM IST

उर्वशी ढोलकीया बनली 'बिग बॉस-६' ची विजेती

‘बिग बॉस सिझन ६’ ची अखेर सांगता झाली. उर्वशी ढोलकीया या सिझनची विजेती ठरली. उर्वशीला ५० लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं आहे. या सिझनचा उपविजेता ठरला इमाम सिद्दकी.

Jan 12, 2013, 06:53 PM IST