विज्ञान

'भूता'सोबत सेक्स केल्याचा २५ वर्षीय महिलेचा दावा!

एक २५ वर्षीय प्रेमात पडलीय... तीनं आपल्या प्रियकरासोबत काही जवळचे क्षणही व्यतीत केलेत... तुम्ही म्हणाल त्यात नवलं ते काय...? पण, तीचा प्रियकर म्हणजे एक १०० वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडलेला तरुण आहे, असं सांगितलं तर... 

Nov 14, 2015, 09:59 PM IST

हिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

हिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासून बघायला हव्यात, ज्या रुढी ही तावून सुलाखून सिद्ध होणार नाहीत, अशा रुढींना तिलांजली द्यायला हवी, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतच जयपूरमध्ये केलं. 

Sep 15, 2015, 12:32 PM IST

विज्ञान : या १० गोष्टी तुम्हाला देतील आश्चर्याचा धक्का

खालील व्हिडीओत दाखवलेल्या दहा गोष्टी अशा आहेत, ज्या तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतील, अर्थात या मागे विज्ञान आहे. या लहान दहा गोष्टी सहज सोप्या आणि साध्या आहेत.

Aug 31, 2015, 06:43 PM IST

मंगळावर काच सापडल्याने जीवसृष्टीची शक्‍यता वाढली

नासाने  मंगळवारी मंगळ ग्रहावर काच सापडली असल्याचं म्हटलं आहे, यामुळे मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढली आहे. मंगळाच्या कक्षेत फिरून मंगळाचा अभ्यास करणाऱ्या नासाच्या अवकाशयानाला काचेचा संचय सापडला असल्याचे नासाने म्हटलंय, त्यामुळे तेथे पूर्वी जीवसृष्टीची शक्‍यता व्यक्त करण्यास बळ मिळालंय.

Jun 10, 2015, 05:53 PM IST

विज्ञान गोष्टीरुपात मांडलं जावं - जयंत नारळीकर

विज्ञान गोष्टीरुपात मांडलं जावं - जयंत नारळीकर

Jan 22, 2015, 11:47 AM IST

आता कॅन्सरही बरा होऊ शकतो

आपण लहानपणापासून एकच गोष्ट विज्ञानाच्या पुस्तकात शिकत आलो आहोत. ती म्हणजे आपल्या शरीरात एक रोग प्रतिरोधक पेशी असते. ही पेशी आपल्याला रोगांपासून दूर ठेवते, होणाऱ्या रोगांपासून आपलं संरक्षण करण्याचं काम करते. पण आताच वैज्ञानिकांनी एक नवीन शोध लावला आहे. त्यांनी कॅन्सरला नष्ट करणाऱ्या प्रतिरोधक पेशीचा शोध लागला आहे.

Sep 9, 2013, 02:55 PM IST

भारतीयांना वाटत नाही भुतांची भीती!

बॉलिवूडमध्ये जरी हॉरर फिल्म्सचे चाहते वाढले असले, तरी भारतीय लोकांना आता प्रत्यक्षात भुतांची भीती वाटेनाशी झाली आहे. विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारार्थ करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

Feb 20, 2013, 07:25 PM IST

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

21 फेब्रुवारी ते 27 मार्च या काळात बारावीची परीक्षा होणार आहे. बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

Jan 17, 2013, 05:58 PM IST