विद्यार्थी

नीट, जेईई परीक्षा न घेण्याची मागणी, काँग्रेसचे आंदोलन

नीट, जेईई परीक्षा न घेण्याची मागणी, काँग्रेसचे आंदोलन

Aug 27, 2020, 06:15 PM IST
Pune Students Reaction On JEE And NEET Entrance Exam PT2M41S

पुणे | जेईई आणि नीट परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

पुणे | जेईई आणि नीट परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

Aug 26, 2020, 08:20 PM IST

JEE-NEET परीक्षा, विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार केंद्र मिळणार

आपल्या जवळच्याच केंद्रात परीक्षा देण्याची सुविधा केल्यामुळे, कोरोना संक्रमण काळात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी इतर शहरांमध्ये जावं लागणार नाही. 

Aug 26, 2020, 07:24 AM IST

आज जाहीर होणार दहावीचा निकाल

ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होणार निकाल 

 

Jul 28, 2020, 04:28 PM IST

विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी SpiceJet सह सोनू सूदची भरारी

अनेक गरजुंच्या मदतीला धावून आलेल्या... 

Jul 24, 2020, 12:50 PM IST

नववी-अकरावीत नापास झालेल्यांना पुन्हा संधी, अशी होणार परीक्षा

नववी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीमध्ये जायची आणखी एक संधी आहे.

Jul 23, 2020, 12:21 AM IST

'या' विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करु नये, राज्य सरकारचा आदेश

 शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त आहे या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Jul 21, 2020, 08:11 AM IST

आता परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिका सोडावी लागणार नाही, ट्रम्प प्रशासनाने मागे घेतला निर्णय

अमेरिकेने (America) परदेशातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देताना आपला आदेश मागे घेतला आहे.  

Jul 15, 2020, 10:10 AM IST

प्रमोटेड कोविड-१९ शिक्का : कृषीच्या २८ हजार विद्यार्थ्यांना राज्यसरकारचा मोठा दिलासा

कृषीचे शिक्षण घेणार्‍या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली. 

Jul 14, 2020, 03:50 PM IST

'युजीसीने गोंधळ वाढवला', परीक्षांच्या मुद्द्यावरून उदय सामंत यांची टीका

राज्यात रखडलेल्या परीक्षा घेण्यात येणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

Jul 9, 2020, 04:37 PM IST

युजीसीचा निर्णय निषेधार्थ; विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकावा, छात्रभारतीचं आवाहन

'विनाकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचं काम युजीसी करत आहे'

Jul 7, 2020, 04:02 PM IST

अखेर दहावी- बारावीच्या निकालाची तारीख ठरली

या दिवशी ठरणार विद्यार्थ्यांचं भवितव्य..... 

 

Jun 23, 2020, 07:44 AM IST

कधी लागणार दहावी, बारावीचे निकाल?

एव्हाना निकाल जाहीर होऊन.... 

Jun 8, 2020, 04:35 PM IST

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय, विद्यार्थ्यांपुढे २ पर्याय ठेवण्याचा सरकारचा विचार

राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

May 30, 2020, 07:57 PM IST