विद्यार्थी

शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये - राज्य सरकार

 महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, असे निर्देश.

Apr 17, 2020, 12:21 PM IST

प्राध्यापिकेला कोरोना, ६५० विद्यार्थ्यांना ठेवलं वेगळं

 प्राध्यापिकेच्या ६५० वर विद्यार्थांना वेगळं ठेवण्यात आलं

Mar 27, 2020, 11:28 AM IST

कोरोनामुळे मिळालेल्या सुट्टीचा असा फायदा. शाळेकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण

विद्यार्थ्यांना झूम-मीटिंग ॲप्लिकेशनद्वार घरी दररोज तीन तासांचे ऑनलाइन शिक्षण

Mar 21, 2020, 10:02 AM IST

बेवारस श्वानांची दहशत; नागरिक, विद्यार्थी त्रस्त

वर्षभरात ८ हजार ९१५ नागरिकांना बेवारस श्वानांचा चावा

Mar 2, 2020, 05:22 PM IST

धक्कादायक : विद्यार्थिनीने वसतीगृहात दिला बाळाला जन्म

साक्री शहरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात धक्कादायक प्रकार

Mar 2, 2020, 01:14 PM IST

शिक्षकाची आदिवासी विद्यार्थ्याला पाईप, लोखंडी रॉड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण

अनिश रंगराव रिठे पाचवीच्या आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण 

Feb 27, 2020, 07:30 AM IST

गरम पाण्याचा नळ तुटल्याने ४ विद्यार्थी भाजले

गरम पाण्याचा नळ तुटल्याने ४ विद्यार्थी भाजल्याची धक्कादायक घटना 

Feb 25, 2020, 10:11 AM IST

सतत नोटा हाताळणं आरोग्यासाठी घातक, विद्यार्थ्यांचं संशोधन

नोटा सतत नोटा हाताळणं आपल्या आरोग्यासाठीच घातक असल्याचा निष्कर्ष 

Feb 25, 2020, 07:59 AM IST

धक्कादायक! हरिपाठ येत नाही म्हणून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

मारहाणीनंतर ११ वर्षाचा विद्यार्थी ५ दिवस बेशुध्द

Feb 21, 2020, 07:39 PM IST

'भामटा कोण?', इंदूरीकर महाराजांचा नवा व्हिडिओ

इंदूरीकर महाराजांच्या वक्तव्याचा वाद गाजत असतानाच त्यांची आणखी एक क्लिप समोर आली आहे.

Feb 19, 2020, 07:23 PM IST
PT2M56S

नाशिक । नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडे पिस्तूल सापडले

नाशिकमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडे पिस्तूल सापडले

Feb 15, 2020, 07:50 PM IST

नाशकात विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले पिस्तूल

धक्कादायक बातमी. नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात पिस्तूल सापडले. 

Feb 15, 2020, 07:36 PM IST

वर्ध्यात मुख्याध्यापकाकडून दोन अल्पवयीन विद्यार्थींनीवर अत्याचार, दोन गुन्हे दाखल

सिंदीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाने दोन मुलींचं लैंगिक शोषण केले आहे. 

Feb 11, 2020, 10:34 PM IST

बीडच्या विद्यार्थ्याची रॅगिंगमुळे आत्महत्या ?

 बीएएमएस प्रथम वर्षात शिकणाऱ्या गणेश कैलास म्हेत्रे या विद्यार्थ्यांची आत्महत्या 

Feb 9, 2020, 10:25 AM IST

साताऱ्यात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

विद्यार्थ्यांना होडीतून, जंगलातून प्रवास करावा लागतोय.

Feb 7, 2020, 07:55 PM IST