विधानसभा अधिवेशन

विधानमंडळ पावसाळी अधिवेशन : प्रवेशद्वाराजवळ कोरोना चाचणीची सुविधा

महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.  

Aug 27, 2020, 05:39 PM IST

राजस्थान विधानसभा अधिवेशनासाठी काँग्रेसची बैठक, पण पायलट गटाला आमंत्रण नाही

 राजस्थानमधील राजकीय संघर्ष खरंच संपला आहे का?

Aug 13, 2020, 08:36 AM IST

राजस्थान विधानसभा अधिवेशनात पायलट गटाच्या सहभागाबाबत सस्पेंस

१४ ऑगस्टपासून सुरू होणार विधानसभेचं अधिवेशन

Aug 9, 2020, 09:30 AM IST

महिला अत्याचाराविरोधात 'दिशा' कायदा, दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविणार

 'दिशा'च्या धर्तीवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा आणण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन.

Mar 14, 2020, 03:23 PM IST
CAG Report To be Presented In Maharashtra Budget Session For CIDCO Scam PT1M47S

मुंबई । कॅगचा अहवाल आज विधिमंडळात, सिडकोत मोठा गैरव्यवहार?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. तर सिडकोबाबत कॅगचा अहवाल आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. दरम्यान, सिडकोच्या गैरव्यवहार कॅगचा ताशेरे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अहवालात सिडकोतील मोठा गैरव्यवहार समोर येणार अशी चर्चा आहे.

Mar 4, 2020, 10:15 AM IST

कॅगचा अहवाल आज विधिमंडळात, सिडकोत मोठा गैरव्यवहार?

 सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.  

Mar 4, 2020, 08:06 AM IST

विधिमंडळाचे अधिवेशन उद्या गुंडाळले जाण्याची शक्यता

भारत-पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचं अधिवेशन उद्याच गुंडाळले जाण्याची शक्यता आहे.  

Feb 27, 2019, 10:47 PM IST

मुख्यमंत्री सभागृहात फिरकले नाहीत, मोदींच्या पावलावर पाऊल

 राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी शिवेसनाही आक्रमक असताना मुख्यमंत्री मात्र पहिल्या आठवड्यात सभागृहाकडे पाठ फिरवली. 

Mar 10, 2017, 08:43 PM IST

कोपर्डी प्रकरणावरुन विधानसभेत गोंधळ

अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात कोपर्डीमध्ये झालेल्या बलात्काराप्रकरणी आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ झालाय. 

Jul 18, 2016, 12:06 PM IST

'आंदोलन करा आणि टोलमाफी मिळवा'

टोलमाफीचा नवा फॉर्म्युला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत सांगितला. प्रश्नोत्तराच्या तासात कोल्हापुरातील अंतर्गत टोल बंद करण्यात आल्याची माहिती चंद्र्कांत पाटील यांनी दिली. 

Mar 14, 2016, 03:29 PM IST

गृहनिर्माण विधेयक मंजूर... बिल्डरांना वेसण

बिल्डरांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विधानसभेत गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. यामुळं फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना वेसण घालायला मदत होणार आहे.

Jul 17, 2012, 10:52 AM IST