अनेक विमाने रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप
मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
May 26, 2020, 02:25 PM ISTविमान प्रवास सुरु झाला तरी ८० वर्षांवरील वृद्धांना प्रवासबंदी
विमान प्रवास सुरु करण्याआधी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
May 12, 2020, 07:36 PM ISTस्पाईसजेट कंपनीची विमान प्रवाशांसाठी जबरदस्त ऑफर
स्पाईसजेट कंपनीने विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. कंपनीने फक्त ५११ रुपयात विमानाने प्रवास करण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर फक्त भारतात पूर्ती मर्यादीत आहे. विदेशात जर जायचं असेल तर त्यासाठी २१११ रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. स्पाईसजेट या कंपनीला ११ वर्ष पूर्ण झाले आहे त्यामुळे त्यांनी ही ऑफर आणली आहे.
May 17, 2016, 09:37 PM ISTव्हिडिओ व्हायरल : एअर इंडियाची प्रवाशांशी असंवेदनशील वागणूक
एअर इंडियाची प्रवाशांना वाईट वागणूक दिल्याने संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर या वागणुकीचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
Feb 17, 2015, 03:03 PM ISTविमान प्रवाशांना बोर्डिंग पास मिळणार मोबाइलवर ?
विमानाचे तिकीट काढल्यानंतर प्रत्यक्ष प्रवासापूर्वी बोर्डिंग पाससाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. कारण हा बोर्डिंग पास लवकरच तुमच्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे.
Mar 12, 2013, 05:05 PM IST