विमान प्रवास

एअर एशियाची जबरदस्त ऑफर, विमान प्रवास फक्त ८४९ रुपयांत

तुम्हाला विमानाने प्रवास करायचा आहे? पण तिकीट दर जास्त असल्याने शक्य होत नाहीये. मग आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आता तुम्ही बस किंवा रेल्वेच्या तिकीट दरातही विमान प्रवास करू शकणार आहात. एअर एशिया या विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे

Mar 26, 2018, 05:39 PM IST

असा होता चंद्रकांत पाटीलांचा मुंबई ते जळगाव विमानप्रवास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 09:20 PM IST

भारतीय विमानसेवा क्षेत्र डबघाईला येण्याची भीती, संसदेत प्रश्न उपस्थित

जेट एअरवेजच्या ढिसाळ कारभारामुळे भारतीय विमानसेवा क्षेत्रच डबघाईला येण्याची भीती खासदार अमर सिंह यांनी राज्यसभेत व्यक्त केलीय. 

Dec 20, 2017, 03:51 PM IST

केवळ ९९ रुपयांत करा विमानाने प्रवास...

विमान प्रवासाचं भाडं जास्त असल्याने तुम्ही विमानाने प्रवास करणं टाळता? मग, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे 

Nov 12, 2017, 08:14 PM IST

अवघ्या ९९९ रूपयांत करा हवाई प्रवास, एअर एशियाची खास ऑफर

आता तुम्ही बस किंवा रेल्वेच्या तिकीट दरातही विमान प्रवास करू शकता. एअर एशियाने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. एअर एशियाने जाहीर केलेल्या ऑफरनुसार नागरिकांना ९९९ रूपयांमध्ये विमानप्रवास करता येणार आहे.

Aug 22, 2017, 09:39 PM IST

विमानांमध्ये हिंदी मासिक, वर्तमानपत्रे ठेवणे बंधनकारक

तुम्ही विमानाने प्रवास करत असताना नेहमीच इंग्रजी मासिके, वर्तमानपत्र हातात पडतात. मात्र, यापुढे आता तुमच्या हातात किंवा वाचायला हिंदी मासिके आणि वर्तमानपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Jul 26, 2017, 04:34 PM IST

विमान प्रवासासाठी आता डिजिटल आयडी आवश्यक

विमान यात्रा करण्यासाठी आता नवा नियम लागू केला गेला आहे. आता विमानाने प्रवास करण्यासाठी तिकिट बुक करतांना तुमची डिजिटल विशिष्ट ओळख तुम्हाला दाखवावी लागणार आहे. राज्यसभेत याबाबतची माहिती मंगळवारी देण्यात आली.

Jul 26, 2017, 11:19 AM IST

आता करा १०९९ रूपयांत विमान प्रवास

कमी पैशात विमान प्रवास आता शक्य झालेय. तेही देशात आणि परदेशात. मलेशियन बजट एयरलाइन ग्रुप एयर एशियाने ग्राहकांसाठी मर्यादीत काळासाठी सवलतीच्या दरातील मॉन्सून ऑफरची घोषणा केली आहे.  त्यानुसार देशात केवळ १०९९ रुपयांत विमान प्रवास करता येणार आहे.

Jun 4, 2017, 04:20 PM IST

विमान प्रवासाचे नवे नियम, गैरवर्तन करणाऱ्यांनो सावधान !

विमानात गैरवर्तन करण्याला आता लगाम  बसमार आहे. गैरवर्तन करणा-यांना कठोर शिक्षा होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.  

May 5, 2017, 04:20 PM IST

प्रवासी संख्या जास्त, विमानातून डॉक्टरला फरफटत बाहेर काढले

अमेरिकेतल्या युनायटेड एअरलाईनने एका प्रवाशाला फरफटत बाहेर काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विमानात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी झाल्यानं प्रवाशा बाहेर काढावं लागलं असा एअर लाईनचा दावा आहे.  

Apr 12, 2017, 08:37 AM IST

गायकवाडांच्या विमान प्रवासावरील बंदी उठवण्याची शक्यता

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या हवाईबंदी प्रकरणावर तोडगा दृष्टीपथात आलाय. गायकवाड लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता आहे. यात पुन्हा असं वर्तन होणार नाही, असं आश्वासन ते देतील. त्यानंतर लगेच त्यांच्यावरची बंदी मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे. 

Apr 6, 2017, 04:27 PM IST

शिवसेना मंत्री अनंत गिंतेंची भाजप मंत्र्यांना दमबाजी, जुतों से मारूंगा!

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी प्रवासाची बंदी घातल्याने लोकसभेत जोरदार हंगामा झाला. शिवसेनेचे गटनेते अनंत  गिते हे विमान बंदी प्रश्नावर अधिक आक्रमक झालेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते चक्क धावून गेल्याने लोकसभेत एकच गोंधळ झाला. शिवसेनेसे पंगा मत लेना असे म्हणत मंत्री अनंत गिंते यांनी भाजप मंत्र्यांना दमबाजी भरली, जुतों से मारूंगा!

Apr 6, 2017, 04:01 PM IST

संसदेची माफी मागतो, अधिकाऱ्याची नाही - गायकवाड

एअर इंडिया अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी लोकसभेत खासदार रविंद्र गायकवाडांनी निवेदन सादर केलं. माझ्यावर अन्याय झाला आहे असं सांगत जनतेनं निवडून दिलेल्या प्रतिनिधीसोबत गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी गायकवाड यांनी केली. 

Apr 6, 2017, 12:56 PM IST