विराट कोहली

रोहित पोहोचला 'विराट' क्लबमध्ये!

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये रोहित शर्मा रेकॉर्ड करून आऊट झाला. 

Dec 20, 2017, 07:47 PM IST

रवि शास्त्रींनाही माहिती नव्हते विराट-अनुष्काच्या लग्नाबद्दल...

  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाबाबत काही  ठरविक लोकांना माहिती होते. ते लग्न करणार यांची खबर टीम इंडियाचे कोच रवि शास्त्री यांना देखील नव्हती. एका मुलाखतीत रवि शास्त्री यांनी याचा खुलासा केला. 

Dec 20, 2017, 07:36 PM IST

तर रोहित 'विराट' क्लबमध्ये पोहोचणार!

श्रीलंकेविरुद्ध टेस्ट आणि वनडे सीरिज जिंकल्यावर आता टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे.

Dec 20, 2017, 04:29 PM IST

टीम इंडियाचा खरा 'बॉस' कोण?; रवी शास्त्रीचे मोठे विधान

भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान कोण या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी रवी शास्त्री यांनी कर्णधार विराट कोलहीचे तोंडभरून कौतूक केले

Dec 20, 2017, 01:56 PM IST

विराट आणि अनुष्काने इटलीत का केलं लग्न? - भाजप आमदार

मध्य प्रदेशमधील भाजपचे आमदार पन्ना लाल यांनी क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने इटली लग्न केल्याने त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 

Dec 19, 2017, 08:22 PM IST

विराट- अनुष्काला लग्नाचं 'हे' कमाल गिफ्ट देणार शेजारी

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला इटलीमध्ये विवाहबद्ध झाले.

Dec 19, 2017, 04:28 PM IST

रोहितला विराटचं उत्तर, डबल सेंच्युरीसाठी मागितला सल्ला

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत हनीमूनला गेलाय. त्यामुळे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी सध्या हिटमॅन रोहित शर्मा सांभाळत आहे.

Dec 19, 2017, 04:06 PM IST

मुंबईत 'येथे' होणार विरूष्काच्या लग्नाचे ग्रॅन्ड रिसेप्शन

११ डिसेंबरला विराट कोहली आणि अनुष्का शर्मा इटलीमध्ये लग्नबंधनात अडकले.

Dec 17, 2017, 03:36 PM IST

डिविलियर्सने 'या' खास शैलीत दिल्या विराटला शुभेच्छा...

भारतीय संघाचा कर्णधार आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबद्ध झाले.

Dec 16, 2017, 07:35 PM IST

विरुष्काच्या निमित्तानं आणखीन एका जोडीची चर्चा...

सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी चर्चा आहे ती 'विरूष्का'ची... विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या प्रेम कहाणीमुळं जुन्या जमान्यातल्या आणखी एका प्रेमी युगुलाची आठवण ताजी झालीय... त्यांच्या आणि विरूष्काच्या प्रेम कहाणीत बरंच साम्य आहे...

Dec 15, 2017, 09:37 PM IST

एबी डे विलियर्सने खास अंदाजात दिल्या कोहलीला शुभेच्छा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होतो. क्रिकेटपासून बॉलीवूड जगतापर्यंत सर्वच जण विरुष्काला शुभेच्छा देतायत.

Dec 15, 2017, 05:08 PM IST

विराट - अनुष्काच्या नात्यातील १० खास गोष्टी

विरूष्का'' सध्याचं चर्चेतील नाव. बॉलिवूड आणि क्रिकेटमधील दोन अशा व्यक्ती ज्यांनी करिअरमध्ये आपली एक वेगळी उंची गाठली आहे.

Dec 15, 2017, 04:54 PM IST

अनुष्काने शेअर केला हनीमूनचा फोटो

नुकतेच विवाहबंधनात अडकलेले कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांचा मधुचंद्र साजरा करतायत.

Dec 15, 2017, 02:29 PM IST

विराट - अनुष्काच्या लग्नात एका व्यक्तीवर १ करोड रुपये खर्च

इटलीमध्ये विराट - अनुष्काचा शाही विवाह सोहळा संपवून कुटुंबिय भारतात परतले आहेत. 

Dec 15, 2017, 01:52 PM IST

लग्नानंतर विराटने अजिंक्यकडून मागितल्या टिप्स

चार वर्षे रिलेशनशिमध्ये राहिल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. विराट आणि अनुष्काचा इटलीमधील बोर्गो फिनोशिएटो मध्ये हा सोहळा पार पडला.

Dec 15, 2017, 01:48 PM IST