कोरोनापासून वाचण्यासाठी मद्यसेवन; ६००हून अधिकांचा मृत्यू
चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे.
Apr 8, 2020, 04:44 PM ISTडेहराडूनमध्ये विषारी दारुने ६ जणांचा मृत्यू; अधिकारी निलंबित
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Sep 21, 2019, 02:25 PM ISTचंद्रपूर जिल्ह्यात विषारी दारु जप्त, दोघे फरार
दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात जळगावमधून विषारी दारू विक्रीसाठी येत असल्याचा गौप्यस्फोट पोलिसांनी केला आहे.
Jun 27, 2019, 10:21 AM ISTचंद्रपूर । जिल्ह्यात जळगावमधून आलेली विषारी दारु जप्त
महाराष्ट्र राज्यातील दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात जळगावमधून विषारी दारू विक्रीसाठी येत असल्याचा गौप्यस्फोट पोलिसांनी केलाय. २३ जूनला चंद्रपूरमधील रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकानं एका मालवाहू ट्रकवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे वीस लाखांची देशी दारू जप्त करण्यात आली.
Jun 27, 2019, 10:15 AM ISTविषारी दारुने घेतला १५७ शेतमजूरांचा बळी; ३०० जणांवर उपचार सुरु
आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Feb 26, 2019, 12:26 PM ISTविषारी दारुचे यूपी आणि उत्तराखंडमध्ये 79 बळी, 175 जणांना अटक
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारूचा कहर पाहायला मिळत आहे.
Feb 10, 2019, 08:42 AM ISTदारुबंदी असताना विषारी दारुचे ५ बळी, ८ पोलीस निलंबित
बिहारमधील रोहतास येथे विषारी दारु प्राशन केल्याने ५ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. तर चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
Oct 28, 2017, 04:42 PM ISTराज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?
विषारी दारुला आळा घालण्याच्या नावाखाली देशी दारू स्वस्त करण्याची तयारी सरकारनं चालवलीय. देशी दारूवरील कर कमी करून ती स्वस्त करण्यात येणार असल्याचं समजतंय. मात्र पुढचा धोका ओळखून आतापासूनच जोरदार विरोधही सुरू झालाय.
Jan 17, 2017, 11:13 PM ISTराज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?
राज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?
Jan 17, 2017, 09:32 PM ISTविषारी दारू नव्हे हे तरी पोलिसांच्या 'हफ्तेखोरी'चे बळी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 02:21 PM ISTविषारी दारू नव्हे हे तरी पोलिसांच्या 'हफ्तेखोरी'चे बळी!
विषारी दारू नव्हे हे तरी पोलिसांच्या 'हफ्तेखोरी'चे बळी!
Jun 20, 2015, 10:07 PM ISTविषारी दारू नव्हे हे तरी पोलिसांच्या 'हफ्तेखोरी'चे बळी!
मालाड मालवणी विषारी दारू प्रकरणातल्या बळींची संख्या ८४ वर पोचलीय. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरोडी गावात सध्या शोककळा पसरलीय.
Jun 20, 2015, 09:32 PM ISTमालवणीतील विषारी दारुचे ८२ बळी
मुंबईतील मालवणी येथील विषारी दारू प्राशन करणाऱ्यांचा बळींचा आकडा वाढतच आहे. शनिवारी या बळींची संख्या ८२ वर पोहोचली आहे.
Jun 20, 2015, 02:45 PM IST