विष्णू सावरा

आदिवसी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित

आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या पालघर जिल्ह्यातच 50 टक्के मुलं कुपोषित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अशा परिस्थितीत आदिवासींना सावरणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय.

Jul 23, 2015, 11:19 PM IST

आदिवासी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित

आदिवासी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित 

Jul 23, 2015, 09:51 PM IST

ठाणे : जेव्हा आदिवासी विकासमंत्री अचानक येतात वसतीगृहामध्ये....

जेव्हा आदिवासी विकासमंत्री अचानक येतात वसतीगृहामध्ये....

Mar 9, 2015, 11:34 AM IST

आरक्षण: धनगर विरुद्ध आदिवासी संघर्ष उफाळणार?

धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र याला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी स्पष्टपणे विरोध केलाय. या मुद्यावरून आता आदिवासी नेते आणि मंत्री आक्रमक झालेत. त्यामुळं यावरून धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यताय.

Jan 5, 2015, 09:26 PM IST