विष्णू सावरा

वनगा कुटुंबीयांच्या सेना प्रवेशानंतर सावरांना 'वर्षा'हून बोलावणं

वनगा कुटुंबीयांच्या निर्णयानं दु:ख झाल्याची प्रतिक्रिया सावरा यांनी व्यक्त केली.

May 3, 2018, 09:26 PM IST

...हा आहे महाराष्ट्रातला शापित जिल्हा!

...हा आहे महाराष्ट्रातला शापित जिल्हा!

Mar 17, 2017, 06:07 PM IST

...हा आहे महाराष्ट्रातला शापित जिल्हा!

काही जिल्ह्यांना मागासलेपणाचा शाप असतो. अशातच उदासीन लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्ते मिळाले, तर त्या जिल्ह्याच्या विकासाच्या वाटेत धोंडाच पडतो. राज्यातला असाच एक 'शापित' आणि 'कमनशिबी' जिल्हा म्हणून नंदुरबारकडे पाहिलं जातंय. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी सुमारे अडिच वर्षांत, या जिल्ह्याला केवळ दोन वेळा भेट दिलीय. 

Mar 17, 2017, 05:36 PM IST

खामगाव आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द होणार

खामगाव आदिवासी आश्रमशाळेतल्या बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली आहे.

Nov 4, 2016, 08:58 PM IST

सावरांच्या धक्कादायक विधानानंतर पंकजा मुंडे करणार कुपोषणग्रस्त भागाचा दौरा

आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याच पालघर जिल्ह्यात 15 दिवसात कुपोषणानं तीन बालकांचा बळी गेलेत. याची साधी खंत सावरा यांना नाही. त्यांनी धक्कादायक विधान केले. त्याचवेळी आदिवासी मंत्र्याच्या विभागातल्या अनागोंदीने सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ग्रामविकास व महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे कुपोषणग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

Sep 16, 2016, 04:12 PM IST

कुपोषणामुळे 600 मुलं दगावली, असु दे की-सावरा

आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झालेत.

Sep 16, 2016, 12:57 PM IST

आदिवासींची खिल्ली उडवली भाजपच्या या मंत्र्यानी

अखेर या कडाक्याच्या थंडीतही आदिवासी मुलांना स्वेटर मिळणार नाहीत हे स्पष्ट झालंय. मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. स्वेटर वाटपाची प्रक्रिया थांबवण्याची घोषणा करताना आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी थंडी कुठे आहे असा अजब प्रश्नच पत्रकारांना विचारला.

Jan 22, 2016, 11:26 PM IST

कुपोषण कमी करण्यासाठी सरकारची योजना

कुपोषण कमी करण्यासाठी सरकारची योजना

Dec 6, 2015, 08:19 PM IST

आदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?

आदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?

Jul 24, 2015, 05:14 PM IST

आदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?

पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये 50 टक्के बालकं कुपोषित असल्याचं वृत्त आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी फेटाळलंय.

Jul 24, 2015, 01:56 PM IST