विहिंप

राम मंदिरासाठी या राज्यातून 515 कोटी रुपये जमा, आतापर्यंत इतका निधी जमा?

राजस्थानच्या जनतेने राममंदिराच्या (Ram Mandir) निर्मितीसाठी सर्वाधिक रक्कम दिली आहे.  

Mar 8, 2021, 09:35 AM IST
New Delhi Vishwa Hindu Parishad Suspends Ram Mandir Campaign Till Genral Election PT3M32S

नवी दिल्ली : विहिंपच्या राम मंदिर आंदोलनाला चार महिन्याची स्थगिती

नवी दिल्ली : विहिंपच्या राम मंदिर आंदोलनाला चार महिन्याची स्थगिती

Feb 6, 2019, 09:50 AM IST

...म्हणून विहिंपनं राम मंदिर आंदोलनाला दिली चार महिन्याची स्थगिती

विश्व हिंदू परिषदेचंही लोकसभा निवडणूक २०१९ कडे लक्ष 

Feb 6, 2019, 09:11 AM IST
Vishwa Hindu Parishad Sanjay Gaikar On Ram Mandir Nirman Announcment In Rokhthok PT1M30S

मुंबई । कुंभमेळ्यात राम मंदिर उभारण्याची घोषणा - विहिंप

कुंभमेळ्यात राम मंदिर उभारण्याची घोषणा करणार, असे विहिंपने जाहीर केलेय.

Jan 4, 2019, 11:00 PM IST

VIDEO : उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल, पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यही सोबत

अयोध्येत पुढचे दोन दिवस तणावग्रस्त वातावरण राहण्याची शक्यता

Nov 24, 2018, 11:43 AM IST

विष्णु कोकजे विहिंपचे नवे अध्यक्ष

विष्णु कोकजे विहिंपचे नवे अध्यक्ष

Apr 15, 2018, 03:37 PM IST

प्रविण तोगडीयांनी विहिंप सोडली! म्हणाले, 'संघटना सोडण्यासाठी प्रवृत्त केले'

ज्या लोकांनी आपल्याला विहिंप सोडण्यासाठी धमकी दिली. तसेच, संघटना सोडण्यासाठी प्रवृत्त केले अशा लोकांची काही दिवसांत आपण एक ऑडिओ क्लीपही जाहीर करू असे तोगडीया म्हणाले.

Apr 14, 2018, 10:39 PM IST

प्रविण तोडगडीयांना मोठा झटका; विष्णु कोकजे बनले विहिंपचे अध्यक्ष

सांगितले जात आहे की, विहिंपमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीचा प्रयोग करणे हा तोगडीया यांचा विहिंपवरील प्रभाव संपविण्याचाच एक प्रयत्न होता

Apr 14, 2018, 10:00 PM IST

स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा - विहिंप

 देशातील अनेक प्रदेशात शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

Jun 19, 2017, 03:47 PM IST

अधिकृत मंदिरं अनधिकृत ठरवून पाडली जातायत - विहिंप

अधिकृत मंदिरं अनधिकृत ठरवून पाडली जातायत - विहिंप

Dec 12, 2016, 09:25 PM IST

विहिंपनं बंद पाडलं शाहरुखच्या रईसचं शुटींग

शाहरुख खान स्टारर रशीस या सिनेमाच्या शूटिंगला गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला.

Feb 4, 2016, 10:42 PM IST

राज्यसभेत बहुमत नसल्यानं राम मंदिरासाठी कायदा अशक्य!

राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नसल्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सरकार कोणताही कायदा करणार नसल्याची माहिती केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसंच अयोध्येत मंदिर तयार करावं की नाही याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल असंही राजनाथ यांनी स्पष्ट केलं. 

May 11, 2015, 09:40 AM IST