वीरभद्र सिंह

प्रकृती बिघडल्याने हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह रुग्णालयात दाखल

छातीत अचानक दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल 

Sep 2, 2018, 04:45 PM IST

भाजपला मोठा झटका, मुख्यमंत्री पदाचे उमेदवार पराभूत

हिमाचल विधानसभा निवडणुकीचा निकालाचा कल भाजपच्या बाजुने दिसत असला तरी भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमाल यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आघाडीवर यांनी आघाडी घेतली.

Dec 18, 2017, 01:00 PM IST

पुन्हा एकदा 'वीरभद्र'च!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांनी आज सहाव्या वेळेस हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. वीरभद्र सिंह यांचा शपथग्रहण सोहळा शिमल्याच्या ऐतिहासिक रिज मैदानावर आयोजित करण्यात आला होता.

Dec 25, 2012, 12:06 PM IST

वीरभद्र सिंह यांचा डोळा मुख्यमंत्रिपदावर

हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ नेता वीरभद्र सिंह यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून लोक भावना पाहता काँग्रेस विजयी झाले तर मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.

Dec 20, 2012, 09:27 AM IST