वेलिंग्टन टेस्ट

वेलिंग्टन टेस्टमध्ये न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांचा संघर्ष

अवघ्या 100 धावांमध्ये भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

Feb 21, 2020, 09:50 AM IST

वेलिंग्टन टेस्ट : किंवींची ६ रन्सची आघाडी

वेलिंग्टन टेस्टमध्ये विजयाच्या समीप जाऊनही टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी काही विजय साकारता आला नाही.

तिस-या दिवसअखेर न्यूझीलंड पाच विकेट्स गमावत 252 रन्सवर खेळत असून किवींनी 6 रन्सची आघाडी घेतली आहे.

Feb 16, 2014, 12:39 PM IST