स्थलांतरीत मजुरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा - मुंबई उच्च न्यायालय
स्थलांतरीत मजुरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Apr 16, 2020, 07:50 AM ISTबलात्कार पीडित महिलांसाठी वैद्यकीय चाचणीची सोय
पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची सोय उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे. त्याची पिंपरी चिंचवड पोलिसांनीही दखल घेतलीय.
Jan 6, 2013, 07:57 PM IST