नदीवर उभारण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प; एक हजार लोकांना रोजगार मिळणार
वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
गडचिरोलीः महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; एका महिलेचा मृत्यू, 5 बेपत्ता
Gadchiroli News: महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात नावेतून निघाल्या होत्या मात्र त्याचवेळी त्यांची नाव पाण्यात उलटली. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपुराला पुराचा तडाखा : १४०० लोकांना हलवले, अद्याप शेकडो गावांना पुराचा वेढा
चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी आता काही प्रमाणात ओसरायला सुरुवात झाली आहे. तर काही गावे पाण्याखाली आहेत.