वॉर्डरोब मालफंक्शन

OPSSS बिकिनीतल्या मंदानाचं वॉर्डरोब मालफंक्शन

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल्सना अनेकदा वॉर्डरोब मालफक्शनचं शिकार बनावं लागतं... असाच प्रसंग नुकताच बिग बॉस फेम ईरानी मॉडेल-अभिनेत्री मंदाना करिमी हिच्याबद्दलही घडल्याचं समजतंय. 

Jan 9, 2016, 12:01 PM IST

लाईव्ह शोदरम्यान वॉर्डरोब मालफंक्शन; खाली घसरुन पडले कपडे

हॉलिवूडची हॉट रॅपर निकी मिनाज ही वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार ठरलीय. कॅनाडाच्या वैकूवर 'पिंकप्रिंट टूर' दरम्यान तिला या अनुभवाला सामोरं जावं लागलं. 

Aug 19, 2015, 04:48 PM IST

पॉप गायिका लेडी गागा ओशाळली, अचानक गळाले कपडे

 न्यूयॉर्कच्या रस्त्यावर हातात पिझ्झाचा बॉक्स घेऊन जाणाऱ्या गायिका लेडी गागाला एका विचित्र घटनेला सामोरे जावे लागले. ती रस्त्याने जात असताना अचानक तिने घातलेले कपडे ओपन झाले आणि खाली पडले. २९ वर्षीय गागा एमॅड्यूस पिझ्झा रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना ही घटना घडली. 

Jun 25, 2015, 06:35 PM IST

मलाईकाचं भर कार्यक्रमात 'वॉर्डरोब मालफंक्शन'

आयटम डान्ससाठी ओळखल्या जाणारी अभिनेत्री आणि सलमान खानची वहिणी म्हणजेच मलाईका अरोरा खानला एका टीव्ही शो दरम्यान 'वॉर्डरोब मालफंक्सन'ला सामोरं जावं लागलंय. 

Apr 17, 2015, 02:50 PM IST