व्हिडिओ कॉलिंग

गुगल ड्युओ ऍपमध्ये नवीन फिचरचा समावेश

 'ऍपल' सारखी सुविधा गुगलच्या 'ड्युओ ऍपमध्ये देण्यात येणार आहे.

Jan 2, 2019, 02:24 PM IST

व्हॉट्सअॅप आणणार जबरदस्त फिचर, संपूर्ण कुटुंब होईल खुश

प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या आणि रोज वापरण्यात येणाऱ्या व्हॉट्सअॅपचं नवं फिचर लवकरच यूजर्सच्या भेटीला येणार आहे

May 2, 2018, 04:36 PM IST

WhatsAppवर हा मेसेज आला तर लगेच मोबाईल बंद करा

WhatsAppनं याच आठवड्यामध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केली होती, पण फक्त तीनच दिवसांमध्ये स्पॅमर्सनी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून यूजर्सना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. 

Jan 16, 2017, 04:42 PM IST

व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंग लिंकपासून राहा सावध!

व्हॉट्सअॅपनं व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केल्यानंतर हॅकर्सनं मोबाईलना टार्गेट करायला सुरुवात केली आहे.

Nov 18, 2016, 03:57 PM IST

व्हॉट्सअॅपमध्ये आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु

व्हॉट्सअॅपमध्ये आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु

Nov 16, 2016, 12:29 AM IST

व्हॉट्सअॅपमध्ये आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु

तरूण पिढीतला सर्वात आकर्षणाचा विषय असलेल्या व्हॉट्स अॅपने आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने  मंगळवारी व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरु केल्याचे जाहीर केले. यापूर्वी कपंनीने बीटा व्हर्जनमध्ये व्हिडिओ सुविधा सुरु केली होती. त्यामुळे चाचणी स्वरुपातील व्हिडिओ कॉलिंगचा सर्व स्मार्टफोन धारकांना लाभ मिळाला नव्हता. पण आता एका अपडेटनंतर व्हॉटसअपवरुन व्हिडिओ कॉल करणे शक्य होणार आहे. 

Nov 15, 2016, 09:10 PM IST