व्हिडिओ व्हायरल

उल्हासनगर पालिका उपायुक्त विजया कंठेंचा पैसे मागितल्याचा व्हिडिओ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 01:21 PM IST

राज्यातील जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी उघड्यावर केली लघुशंका

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने असं काही कृत्य केलं आहे की ज्यामुळेभाजप सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे.

Nov 20, 2017, 01:34 PM IST

'रागिनी एमएमएस रिटर्न्स' फेम अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

तिचा बोल्ड फोटो शूटचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

Nov 10, 2017, 07:23 PM IST

लैंगिक शोषणाचे वास्तव सांगतेय तरुणी, व्हिडिओ व्हायरल

आलीया नामक मुलीवर घडलेला प्रसंग जशास तसा वर्णन केला आहे. त्यामूळे सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.

Nov 6, 2017, 08:04 PM IST

धोनीच्या फिल्डिंगचा व्हिडिओ होतोय व्हायरल

 या कॅच वर विकेट मिळाली नसली तरी प्रेक्षकांना या कॅचचे कौतूक केले. 

Oct 23, 2017, 11:00 AM IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपींनी व्हायरल केला व्हिडिओ

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात चार तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर कथित रुपात सामूहिक बलात्कार करत व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Oct 2, 2017, 11:39 PM IST

निर्मला सीतारामन यांचा लोणचं करतानाचा व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ निर्मला सीतारामन यांचे पती परकाल प्रभाकर यांनी २०१३ मध्ये यू-ट्यूबवर अपलोड केला होता.

Sep 24, 2017, 11:13 PM IST

WWE स्पर्धेतील भारताच्या कविता देवीचा व्हिडिओ व्हायरल

 कविता न्यूझईलॅंडची रेसलर डकोटा काईशी रिंगमध्ये लढताना दिसत आहे.

Sep 2, 2017, 12:35 PM IST

मोदीजी मला वाचवा, माझाकडून चूक झाली, युवकाचा व्हिडिओ व्हायरल

कर्जबाजारीपणामुळे हैराण एका युवकाने पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली 

Apr 24, 2017, 12:16 PM IST

राजस्थानमध्ये एका नवरदेवासाठी १ कोटी ५१ हजारांची बोली - पाहा व्हिडिओ

 राजस्थानची राजधानी जयपूर जिल्ह्यातील कोटपुतलीच्या एका गावात आपल्या हादरविणार व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ येथील रामपुरा गावातील असल्याचे बोलले जात आहे. 

Apr 11, 2017, 05:23 PM IST

मद्यधुंद पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

एका पोलीस अधिकाऱ्याचा न शोभणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस मद्यधुंद अवस्थेत पोलीस स्थानकात गोंधळ घालतांना दिसत आहे. हा व्हिडिओ राजस्थानचा आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mar 17, 2017, 01:00 PM IST

व्हिडिओ व्हायरल : सिंहाचा कारवर हल्ला

बानेरघट्टा बॉयोलॉजिकल पार्कमध्ये दोन वाघांनी एका कारला घेरलं आणि त्यावर हल्ला केला. पण यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.

Feb 2, 2017, 02:49 PM IST

पंतप्रधान मोदी आणि माजी पंतप्रधान वाजपेयींचा हा व्हिडिओ व्हायरल

एक खूपच जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हाय़रल होतोय. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गळाभेट घेतांनाचा हा व्हिडिओ आहे.

Nov 30, 2016, 04:00 PM IST

स्मृती इराणींचा चप्पल शिवण्याचा व्हिडिओ व्हायरल

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपली तुटलेली चप्पल शिवणाऱ्या चर्मकाराला शंभर रुपये देऊ केले. १० रुपये मागूनही शंभर रुपये ठेवण्यास सांगितल्याने चप्पल शिवणाराही खुश झाला. स्मृती यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Nov 27, 2016, 10:09 PM IST

गर्ल्स हॉस्टेलमध्ये काय करतात तरुणी... व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गर्ल्स हॉस्टेलमध्ये तरुणी कशाप्रकारे मुलांप्रमाणेच मस्ती करतात हे दाखवण्यात आलं आहे.

Sep 7, 2016, 12:15 PM IST