व्हॉटसअॅप

WhatsApp व्हिडिओ कॉल करताना सावधान! इस्रायलच्या कंपनीवर हेरगिरीचा आरोप

व्हॉटसअॅपवर कुणाची तरी नजर असू शकते?

Oct 31, 2019, 08:25 PM IST

व्हॉटसअॅपवरुन आता पैसे पाठवता येणार?

आजघडीला भारतातील १० लाख युझर्सच्या व्हॉटसअॅपवरुन पैसे पाठवण्याच्या सेवेची चाचणी केली जातेय.

Dec 4, 2018, 06:17 PM IST

व्हॉटसअॅप ग्रुपसाठी साधे पण अतिशय महत्वाचे नियम

व्हॉटसअॅप ग्रुप ही कल्पना नवीन असली, तरी त्या सोबत काही नियम आपोआपच तयार झाले आहेत.

Sep 7, 2018, 12:59 PM IST

'व्हॉटसअॅप'ला इशारा भारतीय कायद्याचं पालन करा, नाहीतर....

सूचना आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांची व्हाट्सअॅपचे सीईओ क्रिस डेनियल्स यांनी दिल्लीत भेट घेतली.

Aug 21, 2018, 04:14 PM IST

व्हॉटसअॅपवर आक्षेपार्ह मेसेज कुणीतरी टाकला, पण ग्रुप अॅडमिन ५ महिन्यापासून जेलमध्ये...

बातमीत वाचा या मुलाला ६ महिन्यापासून जामीन का मिळत नाहीय.

Jul 23, 2018, 03:06 PM IST

WhatsApp च्या या १० ट्रिक तुम्हाला माहिती असाव्यात

आपण व्हॉटस अॅपचा वापर करतो, पण यातील अनेक फीचर्स आपल्याला माहित नसतात.

Apr 22, 2018, 08:19 PM IST

औरंगाबादेत एमबीएचा पेपर व्हॉटसअॅपवर फुटला

औरंगाबादेत एमबीएचा पेपर फुटला आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयात हा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jan 1, 2018, 01:51 PM IST

व्हॉटसअॅपवर वापरणाऱ्यांची ही समस्या लवकरच होणार दूर

व्हॉट्सअॅपवर अनेकदा चुकून मॅसेज अशा कोणाला तरी चालले जाताता ज्यांना आपल्याला ते पाठवायचे नसतात. अनेकदा तर यामुळे अनेकांना याचा वाईट सामना करावा लागतो. पण आता या समस्येपासून लवकरच सूटका होणार आहे. व्हॉट्सअॅप यावर काम करत आहे की ज्यामुळे तुम्ही पाठवलेले मॅसेज पुन्हा अनसेंड करु शकतात.

May 24, 2017, 10:35 PM IST

व्हॉटसअॅपने आणलं आणखी एक नवं फीचर

अँड्राईड यूजर्ससाठी नवा पिन टू टॉप फीचर लॉन्च

May 20, 2017, 11:39 AM IST

महिलेच्या आक्षेपार्ह फोटो प्रकरणी व्हॉटसअॅप ग्रुपवर गुन्हा दाखल

व्हॉटसअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी अमळनेरातील एका व्हॉटस अॅप ग्रुपवर गुन्हा दाखल करण्याच आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Mar 14, 2017, 12:52 PM IST

व्हॉटसअॅपवर व्हायरल झालेला हाच तो 'खाकीतला माणूस'

पोलिसांमध्ये एक हळवा माणूस दडलेला असतो याचा प्रत्यय, औरंगाबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात आला.

Jan 18, 2017, 09:12 PM IST

अँड्रॉईडसाठी व्हॉटसअॅपच व्हिडीओ कॉलिंग बीटा वर्जन

पॉप्युलर इन्स्टट मॅसेजिंग अॅप व्हॉटस अॅपवर काही दिवसांपासून, व्हिडीओ कॉलिंगची मागणी होत होती. अखेर व्हिडीओ कॉलिंग फीचर्स व्हॉटस अॅपवर आलं आहे, मात्र हे बीटा वर्जन आहे. बीटा वर्जन म्हणजे पहिल्या प्रायोगिक टप्प्यात ते आहे.

Oct 25, 2016, 05:03 PM IST