Shani Gochar 2023 : आज शनिदेव बदलणार तुमचं भाग्य! 30 वर्षांनंतर खास योगोयोगामुळे 'या' राशी होणार धनवान, तर इतरांनी राहवं सावधान
Shani Gochar 2023 : शनिदेव सध्या कुंभ राशीत आहे. आज त्याची दहावी दृष्टी वृश्चिक राशीवर पडणार आहे. त्यामुळे मालव्य आणि शश राजयोग तयार होत आहे. त्यामुळे 3 राशींचं भाग्य चमकणार आहे. शिवाय काही राशींच्या लोकांनी ऑक्टोबरपर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे.
Apr 10, 2023, 08:32 AM ISTShani Gochar 2023: कुंभ राशीतील शनिचं गुरु ग्रहासोबत अनोखं नातं, अखंड साम्राज्य योगामुळे तीन राशींची चांदी
Shani Guru Gochar: ज्योतिषशास्त्रीय गणितं ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतात. कोणता ग्रह कोणत्या स्थानात आहे आणि कुठे नजर आहे यावर सर्वकाही अवलंबून असतं. शनिदेवांनी 30 वर्षानंतर स्वराशी असलेल्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राशीमंडळात बरीच उलथापालथ झाली आहे.
Jan 17, 2023, 06:30 PM ISTShani Rashi Change 2023 : आज होणार शनिदेवाचं संक्रमण, 'या' 5 राशींवर संकटाचं सावट; बचावासाठी करा 'हे' 4 उपाय
Shani ki Sade Sati : शनि म्हटलं की अनेकांना घाम फुटतो. कारण शनिची दशा ही आपल्याला वाईट काळामध्ये घेऊन जाते. शनि आज कुंभ राशीत स्थित होणार आहे. त्यामुळे 5 राशीच्या लोकांसाठी आजपासून धोक्याचा काळ सुरु होणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांनी आजपासूनच हे उपाय करावेत, ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.
Jan 17, 2023, 06:07 AM ISTShani Gochar: शनिची कुंभ राशीच्या दिशेने कूच सुरु, 'या' राशींची धाकधूक वाढली
Shani Gochar In Kumbh Rashi: शनि आपल्या राशीला येतो म्हंटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. शनि हा सर्वात मंद गतीने भ्रमण करणार ग्रह आहे. प्रत्येक राशीतील गोचर कालावधी हा अडीच वर्षांचा असतो. त्या दरम्यान शनि वक्री किंवा अस्ताला जात असतो.
Jan 16, 2023, 01:00 PM ISTShani 2023: शनि कुंभ राशीत जाताच 28 दिवस तेज होणार कमी, या राशींची 9 मार्चपर्यंत चांदी
Shani Asta 2023: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं विशेष महत्त्व आहे. न्यायाची भूमिका बजावत असल्याने चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. कारण शनिदेव आपल्या कर्मानुसार फळ देतात. पण शनिदेवांच्या चौकटीत तुमचं कर्म असेल तर शनिदेव जीवन सुखाने भरतात.
Jan 10, 2023, 12:40 PM ISTShani Gochar 2023: 17 दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, नववर्षात या राशींना मिळणार साथ
Shani Rashi Parivartan 2023: ग्रह-तारे आणि राशीमंडळावर ज्योतिषशास्त्र आधारीत आहे. जन्मावेळी असलेलं नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत आहे त्यावरून रास ठरते. असं असलं तरी ज्योतिषांचं लक्ष हे शनिच्या स्थिती आणि गोचराकडे लागून असतं. कारण दंडाधिकाऱ्याची भूमिका बजावत असल्याने जातकांना चांगलाच घाम फुटतो.
Dec 30, 2022, 01:26 PM ISTShani Dev: कुंडलीत शनिची अशा स्थितीमुळे तयार होतो राजयोग, कसं असतं गणित पाहा
Shani Shash Yoga: नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. जातकांना कुंडलीत आले की चांगल्या वाईट गोष्टींचं हिशोब करतात. शनिदेव साडेसाती, अडीचकी, महादशा आणि अंतर्दशा या माध्यमातून जातकाच्या कुंडलीत येतात. 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत गोचर करणार आहे.
Dec 29, 2022, 01:08 PM ISTनववर्ष 2023 मध्ये शनि-सूर्य एकाच राशीत येणार, युतीच्या या राशींवर होईल परिणाम
Sun Saturn Transit 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला आहे. कमी अधिक कालावधीमुळे कधी कधी एकाच राशीत दोनपेक्षा अधिक ग्रह येतात. नववर्ष 2023 मध्ये अशीच काहीशी युती पाहायला मिळणार आहे. सूर्य आणि शनिदेव एकाच राशीत एकत्र येणार आहेत.
Dec 16, 2022, 05:47 PM IST