शनि गोचर 2023

Shani Gochar : 2025 पर्यंत 'या' राशीच्या लोकांवर होणार महाधनलाभ! शनिदेव देणार बक्कळ पैसा

Saturn Transit 2023 : न्याय आणि कर्म देवता शनिदेव हा सर्वात संथ गतीने संक्रमण करत असतो. तो अडीच वर्ष एका राशीत विराजमान असतो. 2025 पर्यंत तो काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Sep 25, 2023, 10:04 AM IST

Ganesh Chaturthi 2023 : 300 वर्षांनी गणेश चतुर्थीला सूर्य शनी राजयोग! 'या' मंडळींना बाप्पा देणार धनधान्य

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थी यंदा अतिशय खास आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तीन शुभ योगांसोबत सूर्य शनी रायजोग तयार झाला आहे. यामुळे काही मंडळांना बाप्पाचा आशिर्वाद मिळणार आहे. 

Sep 16, 2023, 09:03 AM IST

Saturn Direct : दिवाळीपर्यंत 'या' 3 राशींच्या मंडळीवर शनिदेवाची विशेष कृपा! अचानक बक्कळ धनलाभाची शक्यता

Shani Margi 2023 Effect : कर्माचा दाता शनिदेव नोव्हेंबर महिन्यात मार्गी होणार आहे. शनिदेव जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींच्या मंडळींवर दिसून येतो.

Sep 5, 2023, 09:31 AM IST

Shani Nakshatra Gochar : शनीचं नक्षत्र गोचर ठरणार डोकेदुखी; 'या' राशींच्या आयुष्यात येणार कठीण काळ

Shani Nakshatra Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. अनेक राशीच्या लोकांना शनीच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश केल्याने भरपूर लाभ मिळू शकतात. पण काही राशी आहेत ज्यांना याची काळजी घेणं आवश्यक आहे. 

Aug 27, 2023, 05:40 AM IST

Shani Gochar 2023 : शनिदेव येत्या 18 महिन्यात बक्कळ पैशासोबत देणार नशिबाला कलाटणी, 'या' लोकांचे सोन्याहून पिवळा सुखाचा काळ

Saturn Transit 2023 : येत्या दीड वर्षात शनी स्वगृही कुंभ राशीत विराजमान असणार आहे. शनिदेवाच्या कृपने काही राशींसाठी दीड वर्ष वरदानापेक्षा कमी नसणार आहे. 

Aug 26, 2023, 09:51 AM IST

Shani Nakshatra Gochar 2023: शनीचा शतभिषा नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींच्या घरी येणार भरपूर पैसा

Shani Nakshatra Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. शनिदेव सध्या वक्री अवस्थेत आहेत. शनीदेवांनी 22 ऑगस्ट रोजी शतभिषा नक्षत्रात प्रवेश केलाय.

Aug 23, 2023, 08:18 PM IST

शनीदेव कुंभ राशीत जागृत! 4 राशींना मिळणार साथ नशिबाची साथ

Shani Situation 2023 : जाचकातील भविष्याचे संकेत देण्यासाठी वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडली पाहिली जाते. ज्योतिष पंडित कुंडलीत सर्वप्रथम शनि ग्रहाची स्थिती तपासून पाहतात. सध्या कुंभ स्वगृही कुंभ राशीत आहे. 

 

 

Aug 23, 2023, 05:25 AM IST

नागपंचमीला अत्यंत दुर्मिळ योग! श्रावणातील पहिला सण 'या' राशींना करणार लखपती

Nag Panchami 2023 : यंदा अधिक मास आल्यामुळे ऑगस्ट महिन्यात येणारे सणवार पुढे ढकलल्या गेले. यंदा नागपंचमी 21 ऑगस्टला असून यादिवशी दुर्मिळ योग जुळून आला आहे. 

Aug 14, 2023, 03:45 PM IST

Samsaptak Rajyog : शनि आणि सूर्याच्या युतीमुळे शुभ राजयोग, लक्ष्मी येणार तुमच्या दारी

Surya-Shani Yuti 2023 : बस काही दिवसांमध्ये शनिदेव आणि सूर्यदेव आमनेसामने येणार असल्याने संसप्तक राजयोग निर्माण होणार आहे. यामुळे सर्व राशींवर परिणाम होणार आहे. पण तीन राशींच्या घरी लक्ष्मी येणार आहे. 

Aug 14, 2023, 08:31 AM IST

Shani Gochar 2023 : शनी गोचरमुळे होणार मालामाल; 'या' राशींचं बदलणार नशीब

Saturn Transit : शनीदेव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. सर्व ग्रहांमध्ये शनिदेव सर्वात मंद गतीने चालतात. 

Aug 5, 2023, 12:40 AM IST

Vish Yoga 2023 : चंद्र आणि शनीच्या संयोगामुळे बनतोय विष योग; 'या' राशींचं आयुष्य बनवेल नरक

Vish Yoga 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही योग अतिशय अशुभ असतात. तसाच एक योग आहे विष योग. हा योग काही राशींचं आयुष्य नरक बनवतो. 

May 23, 2023, 02:02 PM IST

Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टीला Shanidev करु शकतील तुम्हाला श्रीमंत, 'या' राशींना मिळणार वरदान

Shanidev On Sankashti Chaturthi : आजचा दिवस खऱ्या अर्थाने खास आहे. भगवान शंकर आणि गणरायाची एकत्र पूजा करण्याचा वापर. आज संकष्टीला तुमच्यावर शनीदेवही प्रसन्न होणार आहे.

May 8, 2023, 07:32 AM IST

Shani Vakri 2023 : शनि वक्रीमुळे 'या' राशींवर कोसळणार संकट

Shani Vakri 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता शनि वक्री होणार आहे. म्हणजे लवकरच शनी उलटी चाल चालणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा तर काही राशींच्या लोकांवर संकट कोसळणार आहे.

Apr 26, 2023, 10:17 AM IST

Shani Gochar 2023 : शनिमुळे बनतोय'शश महायोग'! 30 महिने 'या' राशी पैशांमध्ये खेळणार

Shani Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात शनिला न्यायाची देवता म्हटलं जातं. सध्या शनि स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहे. 2025 पर्यंत या राशीत राहून शश राज योग तयार होईल. हा शश योगामुळे 5 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. 

Apr 25, 2023, 08:55 AM IST

Shani Vakri 2023 : फक्त इतके दिवस...पुन्हा होणार शनि वक्री! 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

Saturn Retrograde 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार कर्म दाता शनिदेव संपूर्ण 140 दिवस प्रतिगामी स्थितीत राहणार आहे. याचा अर्थ तो शनि वक्री म्हणजे उलट दिशेने फिरणार आहे. याचा फायदा काही राशींना होणार आहे. काही राशींसाठी हा काळ फलदायी ठरणार आहे.

Apr 25, 2023, 08:13 AM IST