शशांक राव

९ जुलैपासून रिक्षा चालकांची बेमुदत संपाची हाक

प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी राज्यातल्या रिक्षाचालकांनी संपाचं हत्यार उपसलंय.

Jul 7, 2019, 11:21 PM IST

'बेस्ट' कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतनावर प्रशासनाची कात्री

...यावर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Feb 15, 2019, 01:34 PM IST
Mumbai After Best Strike Sashank Rao Made His Way Towards Mahapalika For No Agreements From last Five Years PT2M1S

मुंबई । महापालिकेतही कर्मचाऱ्यांच्या संपाची टांगती तलवार

मुंबई बेस्टचा संप संपतो न संपतो तोच मुंबई महापालिकेतही कर्मचाऱ्यांच्या संपाची टांगती तलवार आहे. बेस्टच्या संपानंतर शशांक राव यांनी मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवला आहे. मुंबई महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून वेतन करार झालेला नाही. या प्रश्नाची तड लावण्यासाठी संप करायचा का, या मुद्द्यावर फेब्रुवारीत कर्मचाऱ्यांचे मतदान घेण्यात येणार आहे. या मतदानामध्ये कामगारांचा जो कौल असेल त्यानुसार पुढची पावले उचलली जाणार आहेत.

Jan 16, 2019, 07:40 PM IST

मुंबई पालिका कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत, शशांक रावांचा पालिकेकडे मोर्चा

बेस्टचा संप संपतो न संपतो तोच मुंबई महापालिकेतही कर्मचाऱ्यांच्या संपाची टांगती तलवार आहे.  

Jan 16, 2019, 07:20 PM IST

'बेस्ट' संपावर न्यायालयात आज दुपारी सुनावणी

महापालिका बेस्टचं खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केलाय

Jan 15, 2019, 09:36 AM IST

मोडू पण वाकणार नाही, राव यांचा बैठकीला नकार

'आम्ही कोणाच्याही मंचावर जाणार नसल्याचं' सांगत या बैठकीत सहभागी होण्यास शशांक राव यांनी नकार दिलाय

Jan 10, 2019, 01:22 PM IST

'बेस्ट'च्या संपाचा दुसरा दिवस, सेनेची घोषणा फोल

बेस्टच्या संपाबाबत शिवसेनेची भूमिका गोंधळलेली असल्याचे पाहायला मिळाली

Jan 9, 2019, 09:07 AM IST