शहापूर

3-3 धरणं उशाला, तरी कोरड घशाला, शहापूरकरांची तहान कोण भागवणार?

Maharashtra Water Crisis : मुंबईपासून जवळ असलेल्या शहापूरमध्ये दरवर्षीप्रमाणे यावेळी पाणी टंचाईने डोकं वर काढलं. पण यावेळी दुष्काळाच्या झळा तीव्र आहेत. गावापासून एक ते दोन किलोमीटर जाऊन महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागतं. 

May 31, 2024, 08:22 PM IST

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्पात भीषण अपघात; क्रेन कोसळून 17 मजुरांचा मृत्यू

Samruddhi Expressway Accident Thane: महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरु असतेवेळी गर्डरसह क्रेन कोसळली आणि काळानं 14 मजुरांवर घाला घातला... 

Aug 1, 2023, 06:33 AM IST

'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' पण इथे तर साधा रस्ताही नाही? शहापूरमधलं भयाण वास्तव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शाहापूर तालुक्यात अनेक आदिवासी पाड्यांवर रस्ते, वीज या मुलभूत सुविधाही नसल्याचं भयाण वास्तव समोर आलं आहे. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोज शाळेत जावं लागतं. 

Jul 15, 2023, 04:54 PM IST

धक्कादायक! मुरबाडमध्ये घरात घुसून मायलेकींवर कोयत्याने हल्ला, महिलेचा मृत्यू, चिमुरडी जखमी

महिलेचा पती कामावर गेला असताना हल्लेखोराने घरात घुसून मायलेकींवर कोयत्याने हल्ला केला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाला आहे

Feb 16, 2023, 09:54 PM IST

शरद पवारांनी घेतला गावरान जेवणाचा आस्वाद

शहापूर दौऱ्यावर असताना त्यांनी आदिवासी पाड्यावर जेवनाचा आस्वाद घेतला आहे.

 

Feb 1, 2020, 06:56 PM IST
Shahpur Shiv Sena Former MLA Pandurang Barora Filled Missing Complaint PT59S

शहापूर | आमदार दौलत दरोडा गायब असल्याची पोलिसात तक्रार

शहापूर | आमदार दौलत दरोडा गायब असल्याची पोलिसात तक्रार

Nov 24, 2019, 03:50 PM IST

मतदान करून परतताना ९५ जणांचा तराफा उलटला...आणि

दुर्घटनेत ९५ जणं थोडक्यात बचावले आहेत.

Oct 23, 2019, 08:10 AM IST

आमदारकीचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादीचे बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश

शहापूरमध्ये शिवसेनेला अच्छे दिन येणार...

Jul 11, 2019, 08:51 AM IST

शिवसेनेचा राष्ट्रवादीला दणका, शहापूरचे आमदार करणार सेनेत प्रवेश

राष्ट्रवादीचे आमदार बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 

Jul 9, 2019, 03:16 PM IST

'समृद्धी' आली नाती दुरावली, समृद्धीची ही दुसरी बाजू

महामार्गामुळे आर्थिक समृद्धी आली पण नात्यात निर्माण झाला दुरावा. कुटुंबांमधील तंट्याचे ५२ खटले दाखल, समृद्धीच्या पैशांवर अनेकांची मौजमजा. झी २४ तासचा विशेष वृत्तांत.  

Mar 15, 2019, 10:24 PM IST
Thane,Shahpur Special Report On Samruddhi Aali Ani Nati Duravali 15th Mar 2019 PT3M32S

शहापूर । 'समृद्धी' आली नाती दुरावली । समृद्धीची ही दुसरी बाजू

समृद्धी प्रकल्पाला शहापूरमध्ये तीव्र विरोध झाला होता. आता सारं काही शांत असलं तरी पैसे आले आणि अनेक मार्गांनी पटापट खर्चही झाले. दुसरीकडे पैसे प्राप्त झालेल्या अनेक कुटुंबात भांडणं आणि कोर्टकचेऱ्या सुरु झाल्यात. शहापूरच्या समृद्धीची ही दुसरी बाजू.

Mar 15, 2019, 10:20 PM IST

कर्नाटकात सहलीसाठी गेलेल्या मुंबईकरांवर काळाचा घाला, सहा ठार

मुंबईहून कर्नाटकात सहलीसाठी गेलेल्या आरामदायी बसला अपघात होऊन सहा जण जागीच ठार झाले. तर पंधरा गंभीर जखमी झाले. कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील अन्निगेरी तालुक्यातील कोळेवाड क्रॉसजवळ हा अपघात घडला. सर्व मृत आणि जखमी मुंबईचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबईची आरामदायी बस हंपी, बदामीसह दक्षिण कर्नाटकात सहलीसाठी गेली होती. ते परतत असताना कोळेवाड क्रॉसजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने बसला जोराची धडक दिल्यानं बस उलटली.

Nov 17, 2018, 03:47 PM IST

इनोव्हा कारनं चौघांना चिरडलं, 2 गंभीर

 चौघांचा जागीच मृत्यू झालाय. तर दोघांची प्रकृती गंभीर 

Nov 17, 2018, 03:35 PM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर! यंदा मुबलक पाणी...

राज्यातील बहूतांश भाग हा पावासाविणा कोरडाठाक असला तरी, काही भागात मात्र पाऊस समाधानकारक पडला आहे

Jul 17, 2018, 08:14 AM IST

शहापूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी

जोरदार पावसाने अनेक भागात साचलं पाणी

Jul 7, 2018, 12:40 PM IST