शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा जाहीर

शिक्षक व्हायचंय, टीईटी (TET) परीक्षा जाहीर!

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा रविवारी १५ डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यांनी ही परीक्षा दिलेली नाही, त्यांच्यासाठी संधी आहे.

Oct 25, 2013, 09:51 AM IST